शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात चोरीच्या ११ दुचाकी केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 21:16 IST

शहराच्या विविध भागांतून चोरी गेलेल्या ११ दुचाकींचा शोध लावण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.

खामगाव : शहराच्या विविध भागांतून चोरी गेलेल्या ११ दुचाकींचा शोध लावण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील आठवडी बाजार, बसस्थानक, अग्रसेन चौक, महावीर चौक, जलंब नाका, शेगाव रोड, घाटपुरी नाका, घाटपुरी रोड तसेच बाजारातून दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. शहरातील ११ दुचाकी चोरीप्रकरणी विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा ११ दुचाकी चोरीचा छडा लावण्यात उपविभागीय पथकाला यश आले आहे. 

यामध्ये चार आरोपींसोबतच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर शहरातील विविध ठिकाणांहून ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. यात शेगाव येथील महेंद्र नेमीचंद शर्मा (२२) अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आशुतोष सुरेश भुयारकर (२२), रा. व्यंकटेशनगर, सुजल निरंजन शर्मा (२२), रा. निर्मलनगर, शे. इम्रान शे. मुबारक रा. कंझारा यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केलेल्या ११ दुचाकी शेगाव, अकोला, अकोट, नागपूर आणि कंझारा येथून जप्त केल्या. यात शहरातील दोन दुचाकींचा समावेश आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाtheftचोरी