शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:48 IST

खामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले असून या ठरावाच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्याकंडे पाठवण्यात येईल. प्रस्तावावर शासन काय उपाययोजना करते, यावर संघटनेची भूमिका ठरवण्यात येईल असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अटाळी येथे आयोजीत दुष्काळ जागर यात्रेचा समारोप रविवारी संध्याकाळी झाला. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी तुकाराम पातोंडे, सरपंच डॉ. दिलिप काटोले, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, शेतकरी आंदोलनाचे सेनानी चंद्रकांत वानखडे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, वाशिम जिल्हा परिषद सदस्य गजाननराव अहमदाबादकर, विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार, तालुकाध्यक्ष राजूभाऊ नाकाडे, समाधान भातूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अटाळी येथील श्री. संत भोजने महाराज मंदिरासमोर दुष्कार जागर यात्रेचा समारोप झाला. या दुष्काळ परिषद एकूण १० ठराव पारित करण्यात आले आहेत. यावेळी इतर पदाधिकाºयांनी सुद्धा शेतकºयांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला.     

दृष्टीक्षेपात ठराव ... 1. दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा. 2. शेतकºयांना कर्जमुक्त करावे.3. दुष्काळाची व्यापकता मराठवाडा, विदर्भात मोठी असल्याने दुष्काळाचे सरकारी निकष बदलण्यात यावे. 4. चुकीचा हवामान अंदाज वर्तविल्यामुळे झालेल्या नुकसानाची शेतकºयांना हेक्टरी १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी.5. जलसंधारणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.6. शेतीअंतर्गत कामे व शेतरस्त्यासह गावतलाव निर्माण कार्याला प्राधान्य देण्यात यावे.7. उद्योगपतींच्या धरतीवर शेतकरी, शेतमजुरांना दिर्घमुदती कर्ज उपलब्ध करून द्यावे.8. शेतकरी, शेतमजुरांवरील सर्व अवास्तव विजबील रद्द अर्थात माफ करावे.9. साठ वर्षांवरील वयोवृध्दांना दुष्काळ अनुदान देण्यात यावे.10. दुष्काळ निवारण्यासाठी तालुका, पं.स. तथा बाजारपेठ स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे आणि त्यासाठी एका संपर्क पालक अधिकाºयाची नियुक्ती करावी.    

(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी