शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

तुमसरात दसरा ठरला राजकीय !

By admin | Updated: October 13, 2016 00:58 IST

असत्यावर सत्याचा विजयोत्सव रावणदहनाचा कार्यक्रम तुमसरसह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

फटाक्यांची आतषबाजी : पहेलवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकेतुमसर : असत्यावर सत्याचा विजयोत्सव रावणदहनाचा कार्यक्रम तुमसरसह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी डिसेंबरअखेर नगरपरिषद निवडणुका होत असल्याने तुमसरात तो राजकीय दसरा ठरला. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाने पेंडाल तयार केला होता. आपट्यांची पाने सर्वसामान्य जनतेनी व नेत्यांनी एकमेकांना दिली. रात्री ८.३० वाजता रावणदहन करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. फटाक्यांची आतिशबाजीने तुमसरकरांचे डोळ्यांचे पारणे फेडले.तत्पूर्वी सकाळी डॉ.सच्चिदानंद फुलेकर यांच्यातर्फे बुद्ध मानवंदना व शिरा दान करण्यात आले. गंज आखाडा व कुंभार आखाडा यांच्या पहेलवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून सर्वांना आश्चर्यचकीत केले. राकाँतर्फे भक्तीगीतांचा आर्केस्ट्राने सर्वांना आकर्षित केले.भाजप पेंडालमध्ये आ.चरण वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, प्रदीप पडोळे, सुनिल लांजेवार, विजय जायस्वाल, कुंदा वैद्य, प्रशांत शेंडे, प्रमोद घरडे, गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, विक्रम लांजेवार, अनिल जिभकाटे, दीपक कठाणे, राकाँ पेंडालात नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे, उपाध्यक्ष सरोज भुरे, कल्याणी भुरे, देवचंद ठाकरे, अनिल साठवणे, संदीप पेठे, संजय चोपकर, काँग्रेसमध्ये मनोहर सिंगनजुडे, प्रमोद तितीरमारे, अरविंद कारेमोरे, अमरनाथ रगडे, डॉ.मधुकर लांजे, सीमा भुरे, बाळा ठाकुर, नारायणराव तितीरमारे, लक्ष्मी कहालकर, सविता ठाकुर, किशोर भवसागर, राजू पारधी, सुरेंद्र पाटील, प्रमोद इलमे, नलीनी डिंकवार, शिवसेनेच्या मंचावर शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, सुधाकर कारेमोरे, लालू हिसारिया, प्रा.कमलाकर निखाडे, नरेश उचिबगले तर लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिकांच्या मंचावर माजी आ.सुभाषचंद्र कारेमोरेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंज आखाड्याचे बडवाईक गुरुजी, सचिन बडवाईक, गोपी बडवाईक, कुंभार आखाड्याचे शंकरदादा बडवाईकसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रावणदहन समिती तुमसर तर्फे रावण तयार करण्यात आला होता. रावणदहन समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. लायन्स क्लब तर्फे शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली होती. तुमसर नगरपरिषदेतर्फे नेहरू क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करून मैदान सुसज्ज करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)