शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अष्टांगा योगाशिवाय योग साध्य नाही

By admin | Updated: June 19, 2016 00:18 IST

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित प्राणायाम व योग शिबिराचे उद्घाटन मिस्किन टँक येथे पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन गोंधुळे हे होते.

वामन गोंधुळे यांचे प्रतिपादन : मिस्किन टँक येथे योग शिबिर भंडारा : जागतिक योग दिनानिमित्त आयोजित प्राणायाम व योग शिबिराचे उद्घाटन मिस्किन टँक येथे पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन गोंधुळे हे होते. तर महादेव बांगळकर, मंगला कोल्हे, सुशीला भलगट, डॉ. यशवंत गायधनी, मो. सईद शेख, बबन खेडकर, राधाकिसन झंवर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. आयुष्य मंत्रालयतर्फे दिलेल्या निर्देशित प्रोटोकॉलनुसार प्रमुख योग शिक्षक श्याम कुकडे यांनी पाठ्यक्रमांक नुसार उपस्थित योग साधकांकडून योग व प्राणायामाचे प्रशिक्षण दिले.कार्यक्रम अध्यक्ष गोंधुळे यांनी योगाचे महत्व विशद करताना अष्टांगा योगाशिवाय योग साध्य होऊ शकत नाहीत असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ. यशवंत गायधनी यांनी शारीरिक, मानसिक, बौध्दीक, आत्मिक आदीचा विकास करायचा असेल तर योगाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले. मो. सईद शेख यांनी शरीरस्वास्थ्यासोबतच सर्व मानवजातीला जोडण्याचे काम ही योगाद्वारे होत आहे. असे प्रतिपादन केले. योगाबद्दल राधाकिसन झंवर, मंगला कोल्हे, महादेवराव बांगळकर यांनीसुध्दा योगाचे महत्व सांगितले.संचालन प्रमुख योग शिक्षक श्याम कुकडे यांनी केले. तर आभार प्रभाकर तितिरमारे यांनी मानले. शिबिरात बहुसंख्येने योग साधकांची आवर्जून उपस्थिती होती. शिबिर कार्यक्रमाअंती अल्पोहाराचा सर्वांनी आस्वाद घेतला. हे शिबिर २१ जूनपर्यंत चालणार असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)