लेखणीबंद आंदोलन : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन शुक्रवारपासून सुरु आहे. यात भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात लिपिकांनी सहभाग घेतला. मोहाडी पंचायत समितीतील लिपीकवर्गीय कर्मचारी घोषणा देताना.
लेखणीबंद आंदोलन :
By admin | Updated: July 17, 2016 00:24 IST