शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

मुलांवर सुसंस्कार रूजवा

By admin | Updated: February 12, 2015 00:32 IST

ज्यांच्या मनात द्वेष भावना नाही, त्यांनाच न्याय मिळतो. प्रेमान जग जिंकता येतो. याकरीता आई-वडिलांनी मुलांवर महान त्यागी बाबा जुमदेव यांचे सदगुणी सुसंस्कारीत विचार

जवाहरनगर : ज्यांच्या मनात द्वेष भावना नाही, त्यांनाच न्याय मिळतो. प्रेमान जग जिंकता येतो. याकरीता आई-वडिलांनी मुलांवर महान त्यागी बाबा जुमदेव यांचे सदगुणी सुसंस्कारीत विचार रूजवावे, असे प्रतिपादन नागपुरचे परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी केले.परमात्मा एक सेवक मंडळ परसोडीद्वारा हवन कार्य व सेवक संमेलनात अध्यक्षीय भाषणामध्ये ते बोलत होते. उद्घाटन मनोहर देशमुख यांनी केले. यावेळी प्रभाकर वैरागडे, बाला नंदनकर, प्रकाश शाहु, सरपंच मंजुळा वंजारी, उपसरपंच भाऊराव वैरागडे, रघुपती फंदे, विश्वनाथ हटवार, श्रीराम साठवणे, नरेश पराते, वासुदेव मुंदेकर, दामोधर, श्रावण धारगडे, तेजराम भोतमांगे, गोपीचंद मारवाडे, सहादेव तिघरे, देवराव भोपे, गजानन लिचडे उपस्थित होते.यावेळी मदनकर म्हणाले, अंधश्रद्धा मनात बाळगू नका, आधुनिक संगणकीय शिक्षण मुलांना शिकवा. स्त्रियांवर वाईट शब्दाचा प्रहार करू नका. परमात्माला सुगंध निघाला पाहिजे. तत्पूर्वी सकाळी मानवमंदिरातून जुमदेवबाबा यांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली. यात्राचे ठाणा टी-पार्इंट मार्गाने परसोडी गावात ठिकठिकाणी जल्लोशात स्वागत करण्यात आले. शोभायात्रा दरम्यान भोजनदान करण्यात आले. याप्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आली. यात रांगोळी स्पर्धेत प्रणाली नाटकर, ज्योती हटवार, सयोगी हटवार यांचा समावेश होता. आरोग्य विषयक प्रसुन आयकेअर सेंटरद्वारे ८० लाभार्थ्यांचे नेत्रतपासणी करण्यात आली.जिल्हा सामान्य रुग्णालय, रक्तपेढीद्वारे डॉ. कोल्हे व चमु यांच्या मार्गदर्शनाने स्वेच्छेने २१ नागरिकांनी रक्तदान केले. यात कमलेश उरकुडे, मोरेश्वर समरीत, संजय आकरे, टेकचंद डोरले, डाकराम दारवाडे, संदीप कुडले, रवि साठवणे, शुभम हटवार, हरिश हटवार, घनश्याम डोरले, राम बांगळकर, गणपत दादुरवाडे, रामा धावडे, प्रदीप हटवार, नंदा वंजारी, प्रदीप बांगळकर, दर्शन फंदे, एकनाथ डोरले, प्रदीप रोकडे, ओमप्रकाश दादुरवाडे यांचा समावेश आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात कराटे प्रदर्शन, समाज प्रबोधनपर युवा बिरादरी परसोडीचे कार्यक्रम समावेश आहे. प्रास्ताविक प्रभु हटवार यांनी केले. संचालन राधेश्याम बांगळकर यांनी आभारप्रदर्शन प्रविण हटवार यांनी केले. यावेळी प्रकाश निंबुळकर, नत्थु चोपकर, दिनदयाल वंजारी, विनायक हटवार, मोहन वंजारी, लोकेश हटवार, कैलाश हटवार, बळीराम गुरनुले, गणेश दादुरवाडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)