शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा लांडग्यांचा धुमाकूळ, गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या केल्या ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:03 IST

रात्रीच्या सुमारास लांडग्यांचा शिकारीच्या शोधात जंगलातून भटकत गावात प्रवेश

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातून गावात प्रवेश केलेल्या लांडग्याने घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत एक शेळी व बोकड ठार केल्याची घटना घडली. ही घटना १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे उघडकीस आली. या घटनेत तुलाराम ढेकलू बावनकर (नांदेड) या पशुपालकाच्या जवळपास २० हजार रुपयांच्या शेळ्यांचा मृत्यू झाल्या.

घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळच्या सुमारास पीडित पशुपालकाने शेळ्या घरालगतच्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान, रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातून भटकत गावात प्रवेश केलेल्या लांडग्यांनी घरालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात लांडग्यांनी १ शेळी व १ बोकड ठार केला. सकाळच्या सुमारास घटनेतील पीडित पशुपालक शेळ्यांना सोडण्यासाठी गोठ्यात गेला असता त्याला १ शेळी व १ बोकड मृत अवस्थेत दिसून आली. या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला दिली. वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जी.डी. हात्थे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागbhandara-acभंडारा