शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फिट्स आजार काय आहे? आल्यास काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:04 IST

Bhandara : फिटचा शरीरावर काय परिणाम होतो

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : फिट्स आकडी किंवा दातखिळी म्हणजे मेंदूतील विद्युतक्रिया असामान्य होणे. ज्यामुळे अचानक झटके येऊ लागतात. अशावेळी घरगुती उपाय न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

फिटचा शरीरावर काय परिणाम होतोफिटसमुळे स्नायू कडक होऊन हालचाली अनियंत्रित होतात. काहीवेळा तो व्यक्ती बेशुद्धदेखील होऊ शकतो. दीर्घकाळ फिटसचा त्रास होत राहिल्यास मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

फिट्स कोणत्या प्रकारचा आजार ?फिट्स हा मेंदूच्या विद्युत क्रियाकलापामध्ये होणाऱ्या बदलामुळे येणारा त्रास आहे. त्याला एपिलेप्सी किंवा अपस्मार असेही म्हणतात. अशा स्थितीत मेंदूतील पेशी असामान्यरीत्या सक्रिय होतात.

फिट आल्यास काय करावे...?

  • फिट येणे म्हणजे डोक्यात काहीतरी गडबड होणे, शरीराला झटके येणे. फिट येत असेल तर त्या व्यक्तीस सुरक्षित ठिकाणी हलवावे.
  • आजूबाजूला असलेली धोकादायक वस्तू दूर करावी. डोक्याखाली मऊ वस्तू ठेवून लगेच डॉक्टरांना कळवावे.

फिट्स म्हणजे काय...?फिट्स म्हणजे अचानक आणि अनियंत्रित शरीराची हालचाल किंवा संवेदना होणे. याला 'अपस्मार' किंवा 'मिरगी' असेही म्हणतात. फिटस आल्यास त्या व्यक्तीला झटके येऊ लागतात. काहीवेळा शरीराच्या चेतना कमी होऊ शकतात.

"फिटचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे फोकल ऑनसेट फिट्स आणि जनरलाइज्ड ऑनसेट फिट्स हे आहेत. फिट आल्यानंतर घरच्यांनी खासगी औषधी न देता तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे."- डॉ. दीपचंद सोयाम, सीएस, भंडारा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सbhandara-acभंडारा