शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अंगणवाडी बंद करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले.

दिलीप उटाणे : तुमसर येथे अंगणवाडीलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले.आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने तुमसर येथील मुक्ताबाई शाळेत आयोजित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सुनंदा हेडाऊ होत्या. मेळाव्याचे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी योगीता परसमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी रविदास लोखंडे. पर्यवेक्षीका अर्चना भगत, वंदना बघेले, मंगला गभने उपस्थित होते.पंतप्रधान जिवनज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आॅक्टोबर २०१८ पासून लागू करण्यात आले असे जाहीर केले. त्याची अंमलबजावणी होत नाही. चार वर्षापुर्वी सेवानिवृत सेविका मदतनिसांना एकरकमी लाभ नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आपल्या समान किमान कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाºयांचे वेतन वाढविण्याचे जाहिर केले. ते येणाºया बजेटमध्येच कळेल असे मार्गदर्शन उटाणे यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष रिता लोखंडे यांनी केले. यावेळी शारदा रायकर, कल्पना गेडाम, अनिता शरणागत, कल्पना वाहने भुमेश्वरी टेंभरे, वनिता ठाकूर, अल्का पवनकर, छानू ठाकूर, सुनिता इखार, साधना वासनीक यांनी मार्गदर्शन केले. संचालन मंगला देशमुख, आभार प्रदर्शन बबीता सारंगपूरे यांनी केले. यावेळी भारती डोंगरे, उषा मानकर, मंदा सोळंके, किरण बावनकर, राजश्री बांगळकर, मंदाकिनी सिंगाडे, सुरेखा ठवकर, सिंधू फटिंग, सुनिता बन्सोड, छाया ठाकरे, उषा तितिरमारे, गिता पचघरे , हिरकन्या नागदेवे, इंदिरा ठाकरे, समला सलामे, विजया सोनवने आदी शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी मेळावा

टॅग्स :Socialसामाजिक