शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

‘त्या’ वॉर्डाची पाणीपुरवठा योजना अधांतरी

By admin | Updated: January 5, 2015 22:59 IST

वॉर्डातील नागरीकांच्या पाणी पुरवठ्याची मागणी लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने एका दशकापूर्वी काही निवडक वार्डांसाठी पाणीपुरवठा योजना अंमलात आणली होती.

भंडारा : वॉर्डातील नागरीकांच्या पाणी पुरवठ्याची मागणी लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने एका दशकापूर्वी काही निवडक वार्डांसाठी पाणीपुरवठा योजना अंमलात आणली होती. त्यासाठी जलकुंभ तयार करण्यात आले होते. त्या खाली बोरवेलची निर्मिती करायची, असा प्रस्ताव होता. मात्र निधीअभावी ही योजना गुंडाळल्याने नागरिकांना पाणी मिळालेच नाही. भंडारा नगर पालिका हद्दीत एकूण ३२ वॉर्ड आहेत. पाणीपुरवठ्यासाठी शहरात पाच जलकुंभ आहेत. यात दोन मोठे तर तीन कमी क्षमतेचे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ सिव्हील लाईन, रूग्णालय व पोलीस वसाहत परिसरात आहे. यात भर पडावी व लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या वॉर्डात पाण्याची अतिरीक्त सुविधा व्हावी या हेतूने नगर पलिका प्रशासनातर्फे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. यात शहरातील काही निवडक वॉर्डामध्ये जलकुंभ तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी जवळपास प्रत्येकी ४ लाखांचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला. या अंतर्गत राम मंदिर वॉर्ड परिसर, मोठा बाजार परिसर (पटेल पुरा वॉर्ड), बैरागी वाडा परिसरात ही योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. नगर पालिकेत ठराव घेऊन त्या अनुषंगाने ‘वर्क आॅर्डर’ काढण्यात आले. (प्रतिनिधी)