शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:25 IST

रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

ठळक मुद्देसहा जण थोडक्यात बचावलेतुमसर तालुक्याची बिनाखीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. या वाहनातील सहा व्यक्ती थोडक्यात बचावल्या. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) गुरूवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनात सहा जणांचे आरोग्य विभागाचे पथक प्रवास करीत होते. त्यात चार महिला आणि चालकासह दोन पुरूषांचा  समावेश आहे. बिनाखी गावाजवळ या वाहनाच्या समोर अचानक माकड आले. माकडाला वाचविण्यासाठी चालक चंद्रशेखर वानखेडे यांनी जोरदार बे्रक लावले. मात्र वाहन अनियंत्रित होवून एका झाडाला धडक दिली आणि रस्त्याला कडेला जावून उलटले. एवढा मोठा अपघात होवूनही या वाहनात असलेल्या सहाही कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत केली. सदर वाहन भंडारा येथील असून गावागावात जावून  नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तुमसर येथे नेण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघात