शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापरवाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:13 PM

राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक येथे चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलींडरचा वापर तथा गॅस भरत असतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांनी संयुक्तपणे केली.

ठळक मुद्देतिघांना अटक : मानेगाव सडक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक येथे चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलींडरचा वापर तथा गॅस भरत असतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांनी संयुक्तपणे केली.प्राप्त माहितीनुसार लाखनी शहराला लागून असलेल्या मानेगाव सडक येथे अनिल मोटर्स व दिपक मोटर्स नावाच्या दुकानात घरगुती वापराचे गॅस सिलिंडर खाजगी चारचाकी वाहनामध्ये भरले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना महिती दिली. यात सदर ठिकाणी धाड घालून तिन जणांना पकडण्यात आले. तसेच त्यांच्या ताब्यातून ११ गॅस सिलिंडर तथा अन्य साहित्य मिळून १ लक्ष ६५ हजार ७५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सोलसे, सहा. पोलीस निरीक्षक विजय पोटे तथा अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.