शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

अनियंत्रित ट्रॅक्टरची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 9:56 PM

भंडाराकडून भरधाव वेगाने खमारीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात मुंढरी (बुज) येथील दुचाकीचालक व मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगा गंभीररित्या जखमी झाले.

ठळक मुद्देबेरोडीजवळील घटना : संतप्त नागरिकांनी रोखून धरला अर्धातास रस्ता

आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : भंडाराकडून भरधाव वेगाने खमारीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात मुंढरी (बुज) येथील दुचाकीचालक व मागे बसलेली त्याची पत्नी व मुलगा गंभीररित्या जखमी झाले. ही घटना शुक्रवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास भिलेवाडा ते खडकी मार्गावर बेरोडी पेट्रोलपंपजवळ घडली.भुमेश्वर महादेव हेडाऊ (४७), पत्नी कल्पना हेडाऊ (४३) व मुलगा यश (११) रा.मुंढरी (बुज) अशी जखमींची नावे आहेत. जखमी कल्पना व यशला भंडारा येथे खाजगी रूग्णालयात तर भुमेश्वरला नागपूर येथे हलविण्यात आले.भुमेश्वर हे पत्नी व मुलासह मुंढरी येथून भंडाराकडे जात होते. दरम्यान बेरोडी पेट्रोलपंपजवळ विरूद्ध दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३६ एल ५३१०) च्या चालकाचे भरधाव ट्रॅक्टरवरून अनियंत्रित सुटल्याने दुचाकीला धडक दिली. यात कल्पना यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली तर यशचा पाय तुटला.अपघाताची माहिती होताच बरोडी, नेरोडी, सुरेवाडा या मार्गाने प्रवास करणाºया नागरिकांनी घटनास्थळावर रस्ता अर्धा तास रोखून धरला. याची माहिती होताच कारधााचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, उपनिरीक्षक लाडे हे घटनास्थळी पोहोचले. कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांनी मार्ग मोकळा केला. हा ट्रॅक्टर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारी रेती रिकामी करून खमारीकडे जात होता. या प्रकरणाचा तपास कारधा पोलीस करीत आहेत.