शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

उमरेड-कऱ्हाडल्यात पर्यटन दरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:06 IST

उमरेड, पवनी, कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाºया पर्यटकांकरिता आनंदाची बातमी असून २७ नोव्हेंबरपासून वाढविण्यात आलेले ....

ठळक मुद्देपर्यटन सफारीत होणार वाढ : प्रती व्यक्ती असणारे दर आता निम्म्यावर

आॅनलाईन लोकमतपवनी : उमरेड, पवनी, कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यां पर्यटकांकरिता आनंदाची बातमी असून २७ नोव्हेंबरपासून वाढविण्यात आलेले प्रती व्यक्ती दर कमी करण्यात आले आहे.पूर्वी प्रती पर्यटकास १८० रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात होते. ते आता ८० रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारण्यात येणार आहे. लहान मुलांकरिता ३० रुपये शुल्क राहणार आहे. एका जिप्सीमध्ये सहा पर्यटक जाऊ शकतात. या सहा पर्यटकांना पूर्वी १०८० रुपये शुल्क भरावे लागत असे आता केवळ ४८० रुपये त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. मात्र शनिवार व रविवारला १० रुपये प्रति व्यक्ती शुल्कात अतिरिक्त वाढ राहणार असून जिप्सी व गाईडची दर जुनेच राहणार आहेत. शुल्क कमी झाल्यामुळे पर्यटकांची आता ६०० रुपयांची बचत होणार आहे. उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्यातील कºहांडला, पुल्लर, पवनी, गोठणगाव या चारही गेटवर हे नविन दर २७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. पर्यटकांकरिता उमरेड, पवनी, कºहांडला, अभयारण्यातील पवनी अभयारण्यात सध्याला जयचंद वाघ, राई वाघीण वतिचे चार बछडे, पशुपक्षी, मोठ्या प्रमाणात असून या कमी झालेल्या दराची पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पवनी वनपरिक्षेत्राधिकारी दादाराव राऊत यांनी केले आहे. सध्या पर्यटकांची संख्या रोडावलेली होती. या कमी झालेल्या दरामुळे शासकीय तिजोरीत वाढ होणार हे निश्चित.