शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

रविवारी वाढले दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. रविवार १४ जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये १४ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ४०४ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ठळक मुद्देभंडारा व मोहाडी तालुका : ३९ व्यक्ती कोरोणामुक्त, पॉझिटिव्हची संख्या ५१ वर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत ३९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल रविवार १४ जून रोजी प्राप्त झाला असून दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोना बांधीतांची रुग्ण संख्या ५१ झाली आहे.रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.९ जून रोजी एक व्यक्ती गुजरात राज्यातील सुरत येथून मोहाडी तालुक्यात आला. तर ८ जून रोजी उत्तरप्रदेश येथील मेरठ येथून एक २५ वर्षीय तरुण भंडारा तालुक्यात आला. दोन्ही व्यक्तींच्या घशातील स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान आज रविवारी दोन्ही व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.रविवार १४ जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये १४ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ४०४ व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ३०२ भरती आहेत. २१४९ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.फल्यू ओपीडी अंतर्गत तिव्र श्वास दाहचे एकुण १५८ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या तपासणीपैकी १५७ जणांचे नमुने निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ९०१ नागरिकांनी आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. तालुकानिहाय कोविड रुग्णांच्या संख्येनुसार भंडारा ७, साकोली २०, लाखांदूर १४, तुमसर १, मोहाडी २, पवनी ४ तर लाखनी तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.७ हजार २११ व्यक्ती होम क्वारंटाईनपुणे, मुंबई व इतर राज्यातून ४१७७४ व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून ३४५६३ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या ७२११ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी २८ दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या