शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

भंडारा जिल्ह्यात पाण्याची जुनी टाकी तोडताना खाली कोसळून दोन मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:18 IST

पाणी पुरवठा योजनेची जुनी टाकी तोडताना स्लॅबसह खाली कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घडली.

ठळक मुद्देलाखांदूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाणी पुरवठा योजनेची जुनी टाकी तोडताना स्लॅबसह खाली कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घडली.प्रमोद मडावी (२७), अजय लोखंडे (२५) दोघे रा. पिंपळगाव कोहळी अशी जखमीची नावे आहे. पाणीपुरवठा योजनेची जुनी टाकी जीर्ण झाल्याने ती मंगळवारी तोडण्यात येत होती. प्रमोद व अजय ड्रिल मशीनने टाकीचा स्लॅब तोडत होते. अचानक स्लॅबसह दोघेही उंचावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही लाखांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

टॅग्स :Accidentअपघात