शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

मासळ येथे ट्रॅक्टर उलटून चालक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

देवीदास मारुती कानेकर (५६) रा.मासळ असे मृताचे नाव आहे. तर विजय विनायक मटाले (४०) रा.मासळ असे जखमीचे नाव आहे. शेतीच्या कामानिमित्त विजय मटाले यांचा ट्रॅक्टर घेऊन देवीदास कानेकर घरतोडा येथील शेताकडे जात होते. मासळ गावाच्या बाहेर ट्रॅक्टर जाताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर थेट शेतात जाऊन उलटला. ट्रॅक्टरचे चारही चाके वर झाल्याने देवीदास इंजिनखाली दबला गेला. तर विजय बाहेर फेकला गेला.

ठळक मुद्देचारही चाके वर : मदतीसाठी घेतली गावकऱ्यांनी धाव

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : भरधाव ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर ट्रॅक्टर मालक गंभीर जखमी झाला. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या मासळ येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरची चारही चाके वर झाली होती. गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले.देवीदास मारुती कानेकर (५६) रा.मासळ असे मृताचे नाव आहे. तर विजय विनायक मटाले (४०) रा.मासळ असे जखमीचे नाव आहे. शेतीच्या कामानिमित्त विजय मटाले यांचा ट्रॅक्टर घेऊन देवीदास कानेकर घरतोडा येथील शेताकडे जात होते. मासळ गावाच्या बाहेर ट्रॅक्टर जाताच चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर थेट शेतात जाऊन उलटला. ट्रॅक्टरचे चारही चाके वर झाल्याने देवीदास इंजिनखाली दबला गेला. तर विजय बाहेर फेकला गेला. अपघाताची माहिती होताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. देवीदासचा मृत्यू झाल्याचे पुढे आले तर विजय मटाले याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार शिवाजी कदम यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसंगे करीत आहेत.टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठारभरधाव टिप्परने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. सतीश गजानन बाभरे (४५) रा.आमगाव दिघोरी असे मृताचे नाव आहे. तो फुलमोगरा येथील पेट्रोलपंपावर कामावर होता. आमगाव येथून भंडाराकडे जात असताना भिलेवाडा जवळील एका कंपनीसमोर टिप्पर क्रमांक एमएच ४० वाय ८४७७ दुचाकीला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती आमगाव येथे होताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली. सतीशच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. कारधा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू