शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

विदेशी पर्यटकांचा अभ्यास दौरा

By admin | Updated: December 28, 2016 02:08 IST

स्थानिक जगन्नाथ मंदिर परिसरात चार दशकापूर्वी केलेल्या उत्खननात २००० वर्षापूर्वीचे भव्य बौद्ध स्तुप सापडले होते.

जगन्नाथ स्तुपाची पाहणी : ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा पवनी : स्थानिक जगन्नाथ मंदिर परिसरात चार दशकापूर्वी केलेल्या उत्खननात २००० वर्षापूर्वीचे भव्य बौद्ध स्तुप सापडले होते. उत्खननात सापडलेले बौद्ध संस्कृतीची माहिती दर्शविणारे अवशेष नागपूर, मुंबई येथील पुरातन वस्तू संग्रहालयात पाठविले असले तरी संरक्षित जागेवर दगडी खांब विखुरलेले आहेत. पालीभाषेत कोरलेले वाक्य वाचून बौद्ध संस्कृतीची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने विदेशी पर्यटकांनी अभ्यास दौरा केला व स्तुपाच्या अवशेषांची पाहणी केली. बँकांक, थायलंड येथील अधिव्याख्याता नॅटबापोल सीरीसवाद, पिटर स्कीलींग, डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्व विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.भास्कर देवतारे व भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक हेमंत हुकरे यांनी उत्खननाचे जागेवर विखुरलेले दगडी खांब, त्यावर पाली भाषेत कोरलेले वाक्य वाचून बौद्ध संस्कृतीविषयी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी ऐतिहासिक परकोट, हरदोलालाची टेकडी, सुलेमान टेकडी, या स्थळांना भेट देवून अभ्यासदौरा पूर्ण केला. माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधताना प्रा.नॅटचापोल सीरीसवाद यांनी २००० वर्षापूर्वीचा मौल्यवान ठेवा पर्यटकांसाठी खुला करून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या स्थळी उत्खननात सापडलेले सर्व साहित्य पवनी येथे पुरातिन वस्तू संग्रहालय उभारून परत आणावे व शासन व नागरिक यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळांचा विकास व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, राम भेंडारकर, विजय ब्राम्हणकर व मैत्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)