शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आॅनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांची दमछाक

By admin | Updated: June 21, 2015 00:51 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ...

पोलिसांना बोलावले : तुमसरात कार्यकर्त्यांचा गदारोळतुमसर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तुमसर येथील कार्यालयात एकच गर्दी केली. दरम्यान, काल शुक्रवारला आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या कार्यालयाचे विद्युत पुरवठा बंद राहिल्याने उमेदवारी अर्ज अपलोड झाले नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी गदारोळ केला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया राबवित आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या संग्राम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अर्ज भरण्याचे काम त्यांनाच सोपविले आहे. त्यानुसार येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारातील संग्रामच्या कार्यालयाची निवड केली. त्यामुळे उमेदवारांना माहिती हवी असल्यास तहसील कार्यालय ते पंचायत समिती असे सहा कि.मी. चे अंतर कापावे लागले. हा त्रास उमेदवारांना मारताना झाला. त्यामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. दि. १९ जून रोजी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता संग्राम कार्यालयासमोर उमेदवारांची रांगचरांग होती. दरम्यान या कार्यालयाचा विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाल्यामुळे उमेदवाराचे अर्ज भरणे झाले नाही. निवडणुकीत एका एकएका दिवसाला महत्त्व असताना आॅनलाईन प्रक्रियेमुळे अर्ज भरण्याकरिता २ ते ३ दिवस लागत असतील तर याचा उपयोग काय? असा उमेदवारांचा प्रश्न होता. (शहर प्रतिनिधी)