मळणी : खरीप पिकाच्या हंगामाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू आहे. यात पवनी तालुक्यातील चौरास भागातील पालोरा परिसरात हलक्या प्रतीच्या धानाची मळणी यंत्राद्वारे सुरू आहे. पावसाच्या फटक्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मळणी :
By admin | Updated: October 17, 2016 00:33 IST