शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

वन्यप्राणी अपघातातील ‘ती’ वाहने अद्याप बेपत्ताच

By admin | Updated: December 13, 2015 00:31 IST

भंडारा जिल्ह्यात घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. याच जंगलातून महामार्ग व राज्यमार्ग जात असल्यामुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.

वनविभाग उदासीन : बिबट्यासह वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यूसंजय साठवणे साकोलीभंडारा जिल्ह्यात घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. याच जंगलातून महामार्ग व राज्यमार्ग जात असल्यामुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. मात्र या वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने कोणतीही उपाययोजना अंमलात आणली नाही. शासन एकीकडे जंगले व वन्यप्राणी वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी अपघातापासून वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. भंडारा जिल्ह्यातील बहुतेक जंगलाचा भाग हा नागझिरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पाला जुळलेला आहे. त्यामुळे या जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी व खाद्यासाठी भ्रमंती करताना दिसतात. यातच महामार्ग ओलांडतांना अपघातात मृत्यूमुखी पडतात. अपघात मृत्यूमुखी पडलेल्या वन्यप्राण्यांची संख्या वर्षाकाठी शेकडोवर आहे. शासन दरवर्षी जंगले व वन्यप्राणी यांना वाचविण्यासाठी जाहिरातीसह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये खर्च करतो. मात्र प्रत्यक्षात जंगले व वन्यप्राणी यांच्या सुरक्षेवर किती आळा बसला याचे चिंतन शासनानेच करावे. कारण कितीही जनजागृती केली तरी दररोज वृक्षतोड, वन्यप्राण्यांच्या शिकारी या घटना घडतच आहेत. हे रोखण्यात वनविभाग अपयशी का ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.