शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
4
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
5
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
6
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
7
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
8
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
9
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
10
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
11
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
12
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
13
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
14
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
15
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
16
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
17
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
18
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
19
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
20
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस

तालुकास्तरीय सदस्य नोंदणी आजपासून

By admin | Updated: February 13, 2016 00:26 IST

लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला रविवारपासून सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखीमंचचे सदस्य होवू शकतात

वॉर्डनिहाय होणार नोंदणी : नवीन सदस्य शुल्क ४०० रुपयेभंडारा : लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला रविवारपासून सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखीमंचचे सदस्य होवू शकतात. नविन सत्रात सदस्य होणाऱ्यास ४५० रुपये तर २०१५ सत्रातील सदस्य नोंदणी कार्ड परत केल्यास ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. प्रत्येक सदस्याला एक आकर्षक आयकार्ड, गोल्डन धमाका योजना जिंका लाखोंचे बक्षीस, माय फिटनेस बुक, युरो कॅसरोल-किचन इसेन्शीयल २ नग व एक लाखाचा अपघाती विमा. वर्षभर होणारे सांस्कृतिक, मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमात सहभाग घेता येईल. वॉर्ड निहाय सदस्य नोंदणी करताना वॉर्डातील युवती, महिला व सखींना विभाग प्रतिनिधींकडे प्रवेश फॉर्म भरुन जमा करायची आहे. लाखनी : शिवानी काटकर (९७६४३९३९२६), आशा रंगारी (९९७५०४६७६४), वैशाली ढेंगे (८५५१८५९५८७), समर्थनगर लाखनी - अर्चना सार्वे (९७६५४२५५४४), छाया गायधने (९४०४२२१६३५), आदर्श नगर लाखनी - गीता मेहर (९०२१७९७५२९), मुरमाडी - रजनी पडोळे (९६३७९६४४९२), उज्वला वाघमारे (९५४५९९१०१३), मोरगाव - निर्मला गेडाम (७७७६८८९१७९), केसलवाडा - मनीषा काळे (९७६७१५१९६१), गराडा - सुनीता पेंदाम (८८०६९५०८४१), पालांदूर - संगिता घोडमारे (८८०६९५२९७१), सावरी- विमल धांडे (८६०५७५६२३४), गिरोला - पुष्पा सिंगनजुडे (९७६३८८५५१६), चालना - मीना डोमळे (९८२३३१४८०२), मोरगाव - मोहिनी लांजेवार (९०४९६३९३७८), पोहरा - अनिता फटे (७७७५९५६६६९), मुरमाडी - अर्चना तळवेकर (९७६४३८२१५१), खेडेपार रोड (सावरी)- यशोदा कुंभारकर (८९७५५३१९३०), केसलवाडा/वाघ - हेमा पिंपळशेंडे (९९२१७१४७८१), साकोली : सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), मीना येवले (९४२१७८१७५१), श्रीनगर कॉलनी - कुंदा गायधने (९६८९२४७४७८), प्रगती कॉलनी - तुप्ती भोंगाडे (८८७५९१८१०९), पंचशील वॉर्ड - शालु नंदेश्वर (७७९८२८४०४४), नहर रोड - मीनाक्षी आकनूरवार (९४०४२९८२९१), सेंदुरवाफा - संगमित्रा मेश्राम (०७१८६२३६८१५), प्रगती कॉलनी - दीपा करंबे (८३९०५७११३५), सानगडी - रितु बोकडे (८००७८०९३७७), सुनिता सोमवंशी (९६७३४४६४८५) यांच्यासह साकोली येथील श्रीनगर कॉलनीतील भूमिका शहारे, विजू मुगुलमारे यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता जिल्हा सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. सदस्य नोंदणीचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी घेऊन सखी मंचचे सदस्या व्हावे व वर्षभर मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)भंडारा : लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला रविवारपासून सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखीमंचचे सदस्य होवू शकतात. नविन सत्रात सदस्य होणाऱ्यास ४५० रुपये तर २०१५ सत्रातील सदस्य नोंदणी कार्ड परत केल्यास ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. प्रत्येक सदस्याला एक आकर्षक आयकार्ड, गोल्डन धमाका योजना जिंका लाखोंचे बक्षीस, माय फिटनेस बुक, युरो कॅसरोल-किचन इसेन्शीयल २ नग व एक लाखाचा अपघाती विमा. वर्षभर होणारे सांस्कृतिक, मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमात सहभाग घेता येईल. वॉर्ड निहाय सदस्य नोंदणी करताना वॉर्डातील युवती, महिला व सखींना विभाग प्रतिनिधींकडे प्रवेश फॉर्म भरुन जमा करायची आहे. लाखनी : शिवानी काटकर (९७६४३९३९२६), आशा रंगारी (९९७५०४६७६४), वैशाली ढेंगे (८५५१८५९५८७), समर्थनगर लाखनी - अर्चना सार्वे (९७६५४२५५४४), छाया गायधने (९४०४२२१६३५), आदर्श नगर लाखनी - गीता मेहर (९०२१७९७५२९), मुरमाडी - रजनी पडोळे (९६३७९६४४९२), उज्वला वाघमारे (९५४५९९१०१३), मोरगाव - निर्मला गेडाम (७७७६८८९१७९), केसलवाडा - मनीषा काळे (९७६७१५१९६१), गराडा - सुनीता पेंदाम (८८०६९५०८४१), पालांदूर - संगिता घोडमारे (८८०६९५२९७१), सावरी- विमल धांडे (८६०५७५६२३४), गिरोला - पुष्पा सिंगनजुडे (९७६३८८५५१६), चालना - मीना डोमळे (९८२३३१४८०२), मोरगाव - मोहिनी लांजेवार (९०४९६३९३७८), पोहरा - अनिता फटे (७७७५९५६६६९), मुरमाडी - अर्चना तळवेकर (९७६४३८२१५१), खेडेपार रोड (सावरी)- यशोदा कुंभारकर (८९७५५३१९३०), केसलवाडा/वाघ - हेमा पिंपळशेंडे (९९२१७१४७८१), साकोली : सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), मीना येवले (९४२१७८१७५१), श्रीनगर कॉलनी - कुंदा गायधने (९६८९२४७४७८), प्रगती कॉलनी - तुप्ती भोंगाडे (८८७५९१८१०९), पंचशील वॉर्ड - शालु नंदेश्वर (७७९८२८४०४४), नहर रोड - मीनाक्षी आकनूरवार (९४०४२९८२९१), सेंदुरवाफा - संगमित्रा मेश्राम (०७१८६२३६८१५), प्रगती कॉलनी - दीपा करंबे (८३९०५७११३५), सानगडी - रितु बोकडे (८००७८०९३७७), सुनिता सोमवंशी (९६७३४४६४८५) यांच्यासह साकोली येथील श्रीनगर कॉलनीतील भूमिका शहारे, विजू मुगुलमारे यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता जिल्हा सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. सदस्य नोंदणीचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी घेऊन सखी मंचचे सदस्या व्हावे व वर्षभर मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)नि:शुल्क भेटवस्तूलोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथे सत्र २०१५-१६ सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत शहर विभागात प्रत्येक सखीला नि:शुल्क भेटवस्तु मिळणार. त्यात आकर्षक स्मार्ट आयकार्ड, यूरो कॅसरोल किचन इसेन्शीयल २ नग, माय फिटनेस बुक, गोल्डन धमाका स्पर्धा, अपघाती विमा १ लाख, राज्यस्तरीय सोडतमध्ये जिंका हुंडाई आयटेन, गोल्ड प्लेटेड इयरिंग्स फ्री कुपन (भंडारा येथे प्राप्त होणार), ब्यूटी पार्लर कोर्स फ्री ३ महिने, हँन्ड एम्ब्रॉयडरी कोर्स फ्री ३ महिने, ब्रायडल मेक अप कोर्स ३ महिने, नर्सिंग कोर्स फ्री ३ महिने, फ्रीसिल्व्हर कोडेट क्वॉईन इत्यादी सर्व भेटवस्तू सखींना नि:शुल्क मिळणार आहे.