लेखणी बंद आंदोलन : पवनी येथील तहसील कार्यालयात एका इसमाने येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. सदर इसम हा पत्रकार असल्याचे सांगण्यात आले असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांचे नावे देण्यात आले.
लेखणी बंद आंदोलन :
By admin | Updated: August 26, 2015 00:25 IST