शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

स्पर्धा व प्रशिक्षणात सखींचा उत्स्फूर्त सहभाग

By admin | Updated: May 3, 2015 00:43 IST

लोकमत सखी मंचतर्फे पवनी येथील लक्ष्मी रमा सभागृहात विचित्र वेशभूषा व विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.

सखी मंचचा उपक्रम : पवनीत वेशभूषा स्पर्धापवनी : लोकमत सखी मंचतर्फे पवनी येथील लक्ष्मी रमा सभागृहात विचित्र वेशभूषा व विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. त्यात तालुकाभरातून सखी युवती व महिलांनी उत्फूर्त प्रतिसाद नोंदविला.स्पर्धेचे परीक्षण मीना जिभकाटे व सुप्रिया रेहपाडे यांनी केले. विचित्र वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक जया नागुलवार, द्वितीय माधुरी हर्डे तर तृतीय क्रमांक छाया जनबंधू यांनी पटकाविला. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गिफ्ट वाटप करण्यात आले. संचालन माधुरी हर्डे यांनी तर आभारप्रदर्शन तालुका संयोजिका अल्का भागवत यांनी केले. वैशाली शोभने हर्डे काटेखाये, दुर्गा पिपरे, सुनिधी भागवत, धारगावे व गजभिये यांनी सहकार्य केले. साकोलीत सौंदर्य प्रशिक्षण लोकमत सखी मंचतर्फे साकोली येथे दि. ४ व ५ मे रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत लोटस ब्युटी पार्लर, शारदा चौक पंचशील वॉर्ड येथे दोन दिवसीय ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सखी युवती व महिला प्रशिक्षणात नि:शुल्क सहभागी होतील. सौंदर्यतज्ज्ञ ज्योत्स्ना रंगारी सखींना प्रात्यक्षिक प्रशिक्षण व घरगुती महत्वाच्या टिप्सदेखील देतील. सखींनी सोबत वही व पेन आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीकरिता तालुका विभाग प्रतिनिधी सुचिता आगाशे (८३९०७२७७१८) व (९६३७७३४६२६) यांच्याशी संपर्क साधावा.चित्रकला, हस्तकला प्रशिक्षणलोकमत बाल विकास मंचतर्फे उन्हाळी शिबिर २०१५ अंतर्गत ८ मे पासून साकळी ८ ते १० या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित शालवन स्पर्धा परीक्षा महाविद्यालयात चित्रकला व हस्तकला शिबिराची अंतिम नोंदणी करण्यात येईल.शहरातील बालविकास मंच सदस्यांना १०० रुपये शुल्क व इतरांना २०० रु. शुल्क आकारण्यात येईल. इच्छुक सदस्य व मुलं नोंदणी करू शकतील. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजक (९४२१०७१००१) यांच्याशी संपर्क साधावा.