शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आवत्यासह अन्य बियाण्यांची तीन हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

उर्वरित बियाणे पेरणी क्षेत्रामध्ये धानाचे पºहे (नर्सरी ) व सोयाबिन, तीळ, हळद, कापूस व भाजीपाला आदी पीक पेरणी बियाणांचा समावेश आहे. सदर बियाणे पेरणी नुसार १३५० हेक्टर क्षेञात धान पऱ्हे ( नर्सरी ) , ५ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन, ८ हेक्टर क्षेत्रात तीळ , ३० हेक्टर क्षेत्रात हळद, ६ हेक्टर क्षेत्रात कापूस , २१५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला व उर्वरीत हेक्टर क्षेत्रात आवत्या धान व तूर बियाणांची पेरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : पावसाचा सातत्यपणा आवश्यक

दयाल भोवते ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : यंदाच्या खरीप हंगाम सन २०२० - २१ अंतर्गत लाखांदूर तालुक्यात जवळपास तीन हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रात आवत्या धानासह विविध पिकांच्या बियाणांची पेरणी पूर्ण झाली आहे. सदरची माहिती येथील तालुका कृषी विभागा अंतर्गत देण्यात आली.यावर्षी रोहिणी नक्षत्र पासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात खरीप हंगामातील शेती मशागतीला व पीक पेरणीला वेग आला होता.धान उत्पादनासाठी अग्रेसर समजल्या जाणाऱ्या तालुक्यात प्रामुख्याने धान बियाणे पेरणी सह अन्य बियाणांची पेरणी देखील करण्यात आली आहे.सदर बियाणे पेरणी अंतर्गत आवत्या धानापेक्षा तिप्पट तूर बियाणे पेरणी करण्यात आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.तालुक्यात आवत्या धानाची पेरणी जवळपास ३८० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे तर या तुलनेत ११६० हेक्टर क्षेञात तूर बियाणांची लागवड करण्यात आली आहे.उर्वरित बियाणे पेरणी क्षेत्रामध्ये धानाचे पऱ्हे (नर्सरी ) व सोयाबिन, तीळ, हळद, कापूस व भाजीपाला आदी पीक पेरणी बियाणांचा समावेश आहे.सदर बियाणे पेरणी नुसार १३५० हेक्टर क्षेञात धान पऱ्हे ( नर्सरी ) , ५ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन, ८ हेक्टर क्षेत्रात तीळ , ३० हेक्टर क्षेत्रात हळद, ६ हेक्टर क्षेत्रात कापूस , २१५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला व उर्वरीत हेक्टर क्षेत्रात आवत्या धान व तूर बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. सदरची एकुण पीक बियाणे पेरणी जवळपास ३ हजार १५४ हेक्टर क्षेञात पुर्ण झाल्याची माहिती लाखांदूर तालुका कृषी विभागा अंतर्गत देण्यात आली.दरम्यान, बियाणे पेरणी पूर्ण होऊन तालुक्यात पावसाची नियमीत हजेरी लागत असल्याने पेरणी खालील बियाणांची काही भागात उगवण देखील झाली आहे.तर कृषी विज पंप धारक शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्ह्यांची मोठ्या प्रमाणात उगवण झाली असल्याचे वास्तव आहे. एकंदरीत पीक पेरणी सह तालुक्यात नियमीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकºयांत समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती