शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

सोहम मानकर खूनप्रकरणी लाखांदूर तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव याचा ४ नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. हा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार लाखांदूर पोलीसांनी खूनाच्या गुन्ह्याची नोंद करत आरोपींना ताब्यात देखील घेतले. मात्र आरोपींकरवी पोलीस प्रशासनासह जनसामान्यांची पोलीस कोठडीत असतांना देखील दिशाभूल होणे संशयास्पद ठरल्याने याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असावा, असा संशय बळावला आहे.

ठळक मुद्देआरोपींचा शोध घ्या : संघर्ष वाहिनी समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कबड्डी पाहवयास गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस प्रशासनाला निष्पन्न झाल्याने दोघांना अटकही झाली. मात्र या खून प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असावा, या संशयावरुन गावकऱ्यांत चर्चा असली तरी या प्रकरणी योग्यरित्या न्याय मिळावा, यासाठी संघर्ष वाहिनी समितीने मंगळवारी लाखांदूर तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने तहसीलदारांशी चर्चा करुन निवेदन सोपविले.सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव याचा ४ नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. हा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार लाखांदूर पोलीसांनी खूनाच्या गुन्ह्याची नोंद करत आरोपींना ताब्यात देखील घेतले. मात्र आरोपींकरवी पोलीस प्रशासनासह जनसामान्यांची पोलीस कोठडीत असतांना देखील दिशाभूल होणे संशयास्पद ठरल्याने याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असावा, असा संशय बळावला आहे.दरम्यान, पोलीस कोठडीतील आरोपीचे एका अल्पवयीन आरोपीने फसविल्याचे आरोप ऐकताना नेमका या घटनेतील आरोपी कोण हे समजणे सर्वत्र कठीणप्राय झाले आहे. या सबंध प्रकरणाचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा, या हेतुने संघर्ष वाहिनी समीती अंतर्गत भव्य मोर्चा लाखांदूर येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.यावेळी संघर्ष वाहिनी समितीतर्फे लाखांदूर तहसीलदारांना निवेदीत करुन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची आग्रही मागणी देखील करण्यात आली.या मोर्चाचे नेतृत्व समितीचे संयोजक दिनानाथ वाघमारे, सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, हरिश्चंद्र शहारे, अशोक शेंडे, डी. डी. वलथरे , डी.एम. मानकर यासह शेकडो ढिवर, भोई समाज महिला-पुरुष नागरीकांसह गावातील नागरिक उपस्थित होते. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Murderखून