लोकमत सखी मंचतर्फे येथील सनिज स्प्रिंग डेल स्कूल येथे आई हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समाजप्रबोधनकार अपर्णा रामतीर्थकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचे प्रबोधन ऐकण्यात मंत्रमुग्ध झालेल्या उपस्थित सखी, विभाग प्रतिनिधी, सदस्य व भंडारावासीय.
समाजप्रबोधन :
By admin | Updated: June 21, 2015 00:49 IST