शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडरच्या स्फोटात सहा जण जखमी; जखमींना भंडारात हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:43 IST

आलेसूर येथील घटना

भंडारा: गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सहा जण गंभीरित्या भाजल्या गेले. ही घटना तालुक्यातील आलेसूर सुधाकर निनावे यांच्या घरी बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल सुधाकर निनावे, सोनाली दीपक माहूरकर, गुणगुण दीपक माहुरकर, अनन्या अरुण दाते, शैलेश इंदल रोखडे व प्रतीक कैलास रोकडे सर्व रा. आलेसूर अशी जखमींची नावे आहेत.  यापैकी गुणगुण ही दोन वर्षांची तर अनन्या तीन वर्षांची आहे. 

शेजारी असलेले रोकडे कुटूंब निनावे यांच्याकडे आले होते. चहा करण्याकरिता सोनाली माहुरकर या स्वयंपाक खोलीत गेल्या. गॅस पेटविताच सिलिंडरचा स्फोट झाला. पाहता पाहता घराला आग लागली. यात अन्य पाच जणही आगीत सापडले. शेजाऱ्यांनी धाव घेत मदतीला प्रारंभ केला. मात्र तोपर्यंत सहा जण भाजल्या गेले. या सवार्ंवर तुमसर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरfireआग