दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. यात भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची श्वेता साठवणे ही जिल्ह्यात अव्वल आली. निकालाचा जल्लोष साजरा करताना विद्यार्थिनी.
जल्लोष :
By admin | Updated: June 9, 2015 00:47 IST