शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

धक्कादायक, हा रस्ता आहे की मृत्यूमार्ग ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

जीवनदायीनी वैनगंगा रेंगेपार गावाला खेटून येथे वाहत आहे. मागील दहा वर्षात नदीच्या प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने येत आहे. सध्या रस्ता व नदीकाठचे अंतर केवळ अर्ध्या वा एका फुटावर आले आहे. तरीही रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. नदी काठावरून वाहतूक अतिशय धोकादायक असताना जीव धोक्यात घालून येथे वाहतूक सुरू आहे.

ठळक मुद्देअर्धा फुटावर नदीचा तीर : प्रशासनाची अनास्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदी काठावर वसलेल्या रेंगेपार गावाशेजारून वैनगंगा नदी वाहते. नदी काठाशेजारूनच रस्ता आहे. रस्ता व नदीचे काठ यांचे अंतर केवळ अर्धा ते एक फुटावर आहे. पलीकडे नदीची दरी आहे. रस्त्यावरून जाताना हा रस्ता आहे की मृत्यू मार्ग असा प्रश्न येथे पडतो. प्रशासनाची अनास्था व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष येथे अपघाताची प्रतीक्षा तर बघत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.जीवनदायीनी वैनगंगा रेंगेपार गावाला खेटून येथे वाहत आहे. मागील दहा वर्षात नदीच्या प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने येत आहे. सध्या रस्ता व नदीकाठचे अंतर केवळ अर्ध्या वा एका फुटावर आले आहे. तरीही रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे.नदी काठावरून वाहतूक अतिशय धोकादायक असताना जीव धोक्यात घालून येथे वाहतूक सुरू आहे. वरिष्ठ लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. अपघातानंतर येथे प्रशासनाला जाग येईल कय, असा प्रश्न पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केला आहे. निधीकरिता दहा वर्षे येथे प्रतीक्षा करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे.महापुरात धोक्याची होती शक्यता४वैनगंगेला यावर्षी महापूर आला. रेंगेपार येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. वैनगंगेचा प्रवाह वेगाने वाहत असताना रस्ताच नदी पात्रात समावेश होतो का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. परंतु पूरात रस्ता शाबूत राहिला. रस्त्यावरून जाताना येथे भीती वाटते. रस्ता अतिशय उंच असून नदीपात्रात डोकावले तर दरीचा भास होतो.बस वाहतूक बंदतुमसर आगाराने या मार्गावरील बस वाहतूक मागील वर्षभरापासून बंद केली आहे. येथे रस्ता निमुळता व धोकादायक असल्याने तसा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.बायपास रस्ता नाहीरेेंगेपार गावाला बायपास रस्त्याची मागणी जूनी आहे. परंतु निधीच्याअभावी बायपास रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने येथे प्रशासनास व लोकप्रतिनिधींना दिली आहेत, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.अपघातानंतर जाग येणार काय?

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा