शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालांदुरात शिवजन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:06 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देमहारॅली : अश्वारुढ शिवराय, ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालांदुरात मराठमोळ्या वेशात काढलेली महारॅली आकर्षणाचा केंद्र ठरली होती. अश्वारुढ शिवराय, सोबतीला ५०० मावळे आणि महाराष्ट्रीयन वेशभूषेतील तरुणी यात सहभागी झाल्या होत्या.सर्व धर्म समभावाचा आदर करणाऱ्या पालांदुरमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल होती. शिवनेरी किल्ल्याला साजेसा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. पालांदूरच्या इतिहासात ही अभिनव घटना ठरली. ढोलताशांचा गरज, फटाक्यांच्या आतिशबाजीत महारॅली काढण्यात आली. दीड किलोमिटर लांबीच्या या महारॅलीत अश्वारुढ शिवराय, मावळे, नववारी लुगडे परिधान केलेल्या तरुणी यांच्यासह जिल्हा परिषद विद्यालय, गोविंद विद्यालयाचे लेझीम पथक अशा गजरात ही रॅली काढण्यात आली. शिवाजींची वेशभूषा रजत मस्के यांनी साकारली होती. तो अश्वारुढ झाला तेव्हा साक्षात शिवाजी महाराजच घोड्यावर बसल्याचा भास होत होता.सकाळी ९ वाजता राष्ट्रसंतांना नमन करून रुपेश महाराज यांचे शिवकीर्तन पार पडले. प्रेमदास गोटेफोडे यांनी त्यांना सहकार्य केले. सायंकाळी ५ वाजता शिवव्याख्यानकर्ते प्रा.ज्ञानेश वाकुडकर व अमोल ठाकरे यांनी शिवमहिमा सांगितली. त्यावेळी प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहिला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य रोहित प्रधान, विजय कापसे, उपसरपंच पिंटू खंडाईत, माजी सरपंच राजेश इसापुरे उपस्थित होते. या व्याख्यानानंतर शाळेच्या मुलामुलींचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. संचालन प्रिती नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक शीतल खंडाईत यांनी केले. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात कवलेवाडा, मेंगापूर, पालांदूर यांच्यासह गावातील शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती