शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. समाजात त्यांच्याप्रती आदर असणे म्हणजे सर्वकाही नसून त्यांच्या भावना व दु:ख समजणे आवश्यक आहे. तो समाजाला आरसा ढाकण्याचे काम करतो पण जेष्ठ

वरठी : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. समाजात त्यांच्याप्रती आदर असणे म्हणजे सर्वकाही नसून त्यांच्या भावना व दु:ख समजणे आवश्यक आहे. तो समाजाला आरसा ढाकण्याचे काम करतो पण जेष्ठ नागरिकांच्या समस्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे प्रतिपादन पूर्व विदर्भ विभाग वरिष्ठ नागरिक संघटनेचे सचिव मनोहर खर्चे यांनी केले.ज्येष्ठ नागरिक संघटना वरठीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक अमृत महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र कुलकर्णी, चेतन भैरम, एकनाथ फेंडर, वासूदेव रायपुरकर, उमेश घमे, पुंडलिक सपाटे उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने हनुमान वार्ड वरठी येथील हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ अमृत महोत्सवानिमित्त वरठी संघटनेशी संबंधित वयाचे ७५ वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिक व माजी मुख्याध्यापक ताराचंद बोरकर, कल्याणराव झंझाडे, लक्ष्मी साठवणे, सीता भोयर, हरिश्चंद्र बोंदरे, केशव शेंडे, श्रावण डोकरीमारे, बाबूराव डोंगरे, रामकृृष्ण बोरकर, तुळसाबाई सेलोकर, सबुर बोरकर, सत्यभामा गजभिये, गंगाराम बोंदरे, देवदास भोवते, आनंदराव चौधरी, श्रावण मते व हरिभाऊ सावठणे यांचा समावेश होता. आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठाची ओवाळणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली.संचालन रवि डेकाटे, प्रास्ताविक श्रावण मते व आभार बाबुराव चोपकर यांनी मानले. कार्यक्रमास संघटनेचे सचिव देवीदास डोंगरे, बाबुराव साठवणे, हरिभाऊ भाजीपाले, नरेंद्र लिमजे, अन्ना झंझाडे, श्रीराम खोब्रागडे, जागनाथ नंदनवार, रमेश रामटेके, सत्यवती मेश्राम, शेंडे, बन्सोड, घनश्याम बोंदरे, महादेव मते उपस्थित होते. (वार्ताहर)जनजागरण अभियानलाखनी : समर्थ महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातर्फे हुंडा प्रतिबंध जनजागरण अभियान राबविण्यात आले. अभियानाला प्राचार्य डॉ.संजय पोहरकर, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट बाळकृष्ण रामटेके, भारत बुट्टे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.बाळकृष्ण रामटेके म्हणाले, हुंडा विरोधी अभियान ही जनचळवळ झाली पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)