शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

चौकीसाठी पोलिसांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

बपेरा आंतरराज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुरीची ओरड जुनी असल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांनी पोलीस चौकीला मंजुरी दिली आहे. त्यांचे हस्ते खाजगी घरात पोलीस चौकीचे उद्घाटन झाले आहे. ही चौकी आजतागायत भाडे तत्वावर सुरु आहे. चौकीचे भाड्याची रक्कम जिल्हा पोलीस कार्यालयाकडून प्राप्त होत नाही.

ठळक मुद्देपोलीस चौकी शोभेची वास्तू : समस्यांच्या विळख्यातून मुक्तता केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील पोलीस चौकीच्या भाड्यापोटी पोलिसांच्या खिशाला कात्री लावण्यात येत आहे. या चौकीचे भाडे जिल्हा पोलीस कार्यालयाकडून प्राप्त होत नाही. यामुळे ही चौकीची फक्त औपचारीकता म्हणून राहिली आहे.बपेरा आंतरराज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुरीची ओरड जुनी असल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांनी पोलीस चौकीला मंजुरी दिली आहे. त्यांचे हस्ते खाजगी घरात पोलीस चौकीचे उद्घाटन झाले आहे. ही चौकी आजतागायत भाडे तत्वावर सुरु आहे. चौकीचे भाड्याची रक्कम जिल्हा पोलीस कार्यालयाकडून प्राप्त होत नाही. या चौकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना स्वत:च्या वेतनातून खाजगी घर मालकांना भाडा देण्याची वेळ आली आहे. त्यांनाच पोलीस चौकीची देखभाल आणि दुरुस्तीकरिता आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. यामुळे त्यांची कसरत होत आहे.या चौकीची ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. पोलीस चौकीची नविन इमारत बांधकामकरिता जागा राखीव करण्यात आली आहे. परंतु या जागेत इमारत बांधकामाचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. निधी आणि रिक्त पदाचा बनवा संपतासंपेना असे चित्र आहे.सिहोरा पोलीस स्टेशनचौकीमध्ये पोलिसांचे नियुक्तीकरिता रिक्त पदे भरण्यात आले नाही.पदे रिक्त असल्याने पोलीस चौकी औपचारीकता असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासन सिहोरा परिसरात असणाºया स्टेशन व चौकीचे संदर्भात गंभीर नाही. यामुळे नागरिकांत नाराजीचा सुर आहे. पोलीस चौकीत असणारी समस्या निकाली काढण्यात येत असल्याचे नागरिकांचे सुरक्षा ऐरणीवर आली आहेत. चौकीत पोलीस राहत नसल्याने पोलीस चौकीचे औचित्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या चौकीला आता बंद करण्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांत नाराजीचा सुर आहे.वसाहत बांधकाम नाहीसिहोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिसांकरिता वसाहत बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे त्यांचे वास्तव्य भाड्याचे घरात आहे. मध्यंतरी वसाहत बांधकाम करीता मंजुरी मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु नंतर ही चर्चा हवेत विरली आहे. पोलीस स्टेशनचे आवारात वसाहत बांधकाम करण्याची मागणी आहे.बंदी गृहातून कामकाजपोलीस स्टेशनमध्ये इमारतीचा अभाव आहे. परिसरात चार बिट असतांना बिट अलदाराकरिता स्वतंत्र खोलया नाहीत. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. खोल्या अभावी बंदी गृहातून पोलिसांत प्रशासकीय कामकाज करावे लागत आहे. यामुळे बैठकीची व्यवस्था नाही.महिला प्रशासन गृहाचा अभावपोलीस स्टेशनमध्ये महिला प्रशासन गृहाचा अभाव आहे. यामुळे महिला प्रशान गृहाचे बांधकाम मंजूर करण्यात यावे याशिवाय स्टेशनच्या मागील बाजुला मजबुत आवार भिंत नाही. तारेचा तुटलेला कंपाऊंड आहे.

टॅग्स :Policeपोलिस