शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या पूर्वदिनी शैक्षणिक पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:42 IST

२६ जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरु होत आहेत. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटीसाठी २५ जून रोजी शैक्षणिक पदयात्रा काढुन गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्वागत विद्यार्थ्यांचे : तोरणांनी सजविणार शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : २६ जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरु होत आहेत. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी शाळा पूर्व तयारी आणि पूर्वदिनी घरभेटीसाठी २५ जून रोजी शैक्षणिक पदयात्रा काढुन गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.मंगळवार २५ जून रोजी सकाळी ७ वाजता सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन होणार आहे. प्रवेशपात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ ते ७.३० वाजता दरम्यान ध्वनीक्षेपकांवरुन सर्व बालकांना २६ जून रोजी सकाळी ७ वाजता शाळेत पाठविण्याची विनंतीवजा सुचना करण्यात येणार आहे.प्रवेशपात्र बालकांची यादी ध्वनीक्षेपणावरुन जाहिर करावयाची आहे.२६ जून ला शाळा सुरु होत असल्याने सकाळी ७ वाजता सर्व बालकांना शाळेत पाठवा अशी विनंती पालकांना करावयाची आहे. नवागतांच्या स्वागतासाठी शालेय परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी २५ ला सकाळी ९ ते १०.३० या वेळात गावातील युवक व बचत गटांच्या सहाय्याने शाळा परिसर स्वच्छ करुन सडा सिंपडणे, रांगोळी काढणे, आंब्याच्या किंवा उपलब्ध असलेल्या पानाफुलांची तोरणे बांधून शाळेचा परिसर सुशोभित करण्यात यावा व ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवावे अशा सुचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत शाळा मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत.शिक्षकांचा गट देणार गृहभेटीगाव मोठा असल्यास शिक्षकांचा गट तयार करुन घरभेटी, शैक्षणिक पदयात्रा काढून प्रत्येक प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचणे अपेक्षीत आहे. शिक्षकांसह सरपचं, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवक-युवती, बचतगट व ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनी गावातील प्रत्येक घराला भेट देवून प्रवेशपात्र बालकांचे प्रवेश अर्ज भरुन घ्यावेत.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण