शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

साहुली-संगम पांदन रस्त्याचा सिमेंट पूल जीर्ण (टिप- कृपया बोल्ड केलेले वाक्य पाहणे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST

भंडारा तालुक्याच्या पश्चिम दिशेला वैनगंगा व कन्हान नदीच्या संगमावर वसलेले चार गावे, साहुली, सालेबर्डी-खैरी, संगम, पिपरी या गावांतील शेतकरी ...

भंडारा तालुक्याच्या पश्चिम दिशेला वैनगंगा व कन्हान नदीच्या संगमावर वसलेले चार गावे, साहुली, सालेबर्डी-खैरी, संगम, पिपरी या गावांतील शेतकरी व शेतमजूर दोन हजार एकर शेती असलेल्या भागात मोठ्या संख्येने काम करण्याकरिता याच एकमेव सिमेंट पांदण रस्त्याच्या उपयोग करतात. सदर पूल जीर्ण झाल्यामुळे पुलियाचा बांधकाम खचला आहे. या पुलावर शेतकरी व मजुरांचे जाणे-येणे, बैलगाडी, मोठे वाहन पुलावरून दळणवळण करत होते. पुलीया खचल्यामुळे या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकताच लागलेला आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर, बैलगाडी, बैलजोडी शेती मशागतीसाठी न्यावे लागतात. तुटलेल्या पुलियावर जीवितहानी नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना फार मोठा प्रश्न पडला. शेताची कशी मशागत करावी, शेतकरी व शेतमजुरांवर फार मोठे संकट आले आहे, पुलिया बांधकाम लवकरात लवकर करून देण्यात यावा, अशी मागणी विजय हटवार, गुणदेव घारगडे, महादेव डोकरीमारे, बाबुराव बारई, उदाराम लांबट, गजानन कारेमोरे, विलास कारेमोरे, अनिल बाळबुधे, भाऊचंद घारगडे, बारसराम बारई, दयाल घरडे, दुर्योधन बारई, किशोर सार्वे, जितेंद्र मेश्राम, किशोर अतकरी, प्रभू अतकरी या शेतकऱ्यांनी केली आहे.