शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोहणीत ‘कोरोना’ विरूद्ध फुंकले रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करतांना अनेक कठोर निर्णय घेत देशातून कोरोना हद्दपार करण्याचे कसोशीचे प्रयत्न चालविले आहे. लोकसहभागातुन ही लढाई यशस्वी होण्याहेतू ग्रामस्तरापासून ते देशस्तरापर्यंत सरिव आवश्यक ऊपाययोजना देखील केल्या जात आहेत. गावखेड्यात जमावबंदी टाळण्याहेतू पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणे व अन्य जिवनावश्यक वस्तुंची ठिकाणे देखील या मोहिमेत राबणाºया अधिकारी कर्मचाऱ्यांनी नजरबंद केली आहेत.

ठळक मुद्देजनजागृती : ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना शहरी भागातून गावाकडे परतलेल्या संभाव्य संशयीतांकडून गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, या हेतुने आरोग्य विभागाचे सहकार्य घेत ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोहणी गावात कोरोना विरोधात रणशिंग फुंकले आहे.केंद्र शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करतांना अनेक कठोर निर्णय घेत देशातून कोरोना हद्दपार करण्याचे कसोशीचे प्रयत्न चालविले आहे. लोकसहभागातुन ही लढाई यशस्वी होण्याहेतू ग्रामस्तरापासून ते देशस्तरापर्यंत सरिव आवश्यक ऊपाययोजना देखील केल्या जात आहेत. गावखेड्यात जमावबंदी टाळण्याहेतू पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणे व अन्य जिवनावश्यक वस्तुंची ठिकाणे देखील या मोहिमेत राबणाºया अधिकारी कर्मचाऱ्यांनी नजरबंद केली आहेत.रोहणी गावात येथील सरपंच शेंडे, ग्रामसेवक संतोष बहिरेवार, अंगणवाडी सेविका चंदेल, अर्चना लोखंडे, पोलिस पाटील मेश्राम व आरोग्य कर्मचाºयांनी या गावात ग्रामसफाई, परिसर स्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी घालतांना संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईड या द्रावणाची फवारणी देखील केली आहे.दरम्यान, या गावात शहरी भागातून आलेल्या काही लोकांच्या घरी जाऊन भेट देत होम क्वारेंटॉईनचे तंतोतंत पालन करण्याचे सांगीतले तर गावकºयांना देखील कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी शासन निदेर्शानुसार प्रतीबंधात्मक उपाययोजने सबंधाने जनजागृती केली असून सार्वजनिक स्थळी गावकºयांनी गर्दी करणे टाळून अनावश्यक संचार टाळावा असेही आवाहन केले.या ग्रामपंचायतच्या स्तुत्य अंमलबजावणीची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे बिडीओ जी. बी. करंजेकर यांना होताच त्यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी मेश्राम व अन्य चमुसह रोहणी गावाला भेट देवून कोरोना विषाणू विरोधात सामुहिक लढाईसाठी सर्वांनी शासन निदेर्शाचे पालन करावे असे सांगीतले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsocial workerसमाजसेवक