शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

नाविण्यपूर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

सण, उत्सव, नात्यातील कार्यक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची थोडीफार उपस्थिती कमी असायची. पण १०० टक्के उपस्थिती कशी ठेवायची? हा एक यक्ष प्रश्न शाळेसमोर उभा होता. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व घटकांच्या माध्यमातून नाविन्यर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प पवनी तालुक्यातील काकेपार येथील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक शाळेने केला आहे. प्रत्येक वगार्साठी एक झेंडा निश्चित करण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षकांचा पुढाकार : जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळा काकेपार

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : सण, उत्सव, नात्यातील कार्यक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची थोडीफार उपस्थिती कमी असायची. पण १०० टक्के उपस्थिती कशी ठेवायची? हा एक यक्ष प्रश्न शाळेसमोर उभा होता. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व घटकांच्या माध्यमातून नाविन्यर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प पवनी तालुक्यातील काकेपार येथील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक शाळेने केला आहे.प्रत्येक वगार्साठी एक झेंडा निश्चित करण्यात आला. फोटोच्या डावीकडून उजवीकडे वर्गाचा क्रम लावण्यात आला.(जसे डावीकडून पहिला झेंडा पहिल्या वर्गाचा, त्यानंतर दुसरा झेंडा दुसरा वर्ग, याप्रमाणेच शेवटचा झेंडा सातवा वर्ग सातवा झेंडा या पध्दतीने) ज्या वर्गाची उपस्थिती ज्या दिवसाला १०० टक्के असेल त्या-त्या वर्गाचा झेंडा लावण्यात येईल. जे वर्ग सत्रात जास्तीत वेळा १०० टक्के उपस्थित राहतील, त्या-त्या वर्गाला बक्षिस देण्यात येईल असे ठरले. सत्रातील सुरवातीला चार ते पाच वर्गच १०० टक्के उपस्थित राहायचे. पण या उपक्रमामुळे १०० टक्के शाळेत उपस्थित राहतात.आपला वर्ग १०० टक्के कसा उपस्थित ठेवता येईल, यासाठी विद्यार्थी उत्साहपूर्वक प्रयत्नरत राहतात. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास इतर विद्यार्थी त्याला शाळेत येण्यासाठी प्रेरीत करीत असतात. प्रकृतीची बाब असेल तेव्हाच अनुपस्थित असतात, अन्यथा नसतात. अशाप्रकारे मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी व पालक अशा चौकोणी सहकार्यातून जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काकेपार येथे दैनंदिन हजेरी उपक्रम नित्यनियमाने राबविला जातो. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास गिरी, शाळेतील शिक्षक मुरारी कढव, हिरालाल वाकडे, चंपा केदारे, संतोषी दहिफडे यांनी योगदान दिले.

टॅग्स :Socialसामाजिक