शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

१२ दिवसात ८० हजारांचा दंड वसूल

By admin | Updated: June 14, 2014 23:24 IST

विविध प्रकारच्या गौण खनिजांची चोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. १२ दिवसात ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

तस्करांचे नेटवर्क मजबूत : तहसीलदारांच्या पथकाची कारवाईतुमसर : विविध प्रकारच्या गौण खनिजांची चोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. १२ दिवसात ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला.तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा साठा आहे. रेती, मुुरुम, गिट्टी, मॅग्नीज, डोलामाईट व अन्य सध्या शासनाकडून या गौण खनिजाच्या उत्खननाला शासनाकडून परवानगी देण्यात आली नसली तरी मोठ्या प्रमाणात या गौण खनिजांची चोरी होत आहे. याची माहिती तहसीलदार यादव यांना मिळाली. या प्रकरणाला गंभीर समजून यादव यांनी कारवाई करण्याचा धाडस कोणत्याही राजकीय दबावाला न मानता केला. याचा लाभ शासनाला झाला.दि. १ जून २०१४ पासून या कारवाईला सुरुवात झाली. नायब तहसीलदार अरविंद हिंगे व सूर्यवंशी यांच्या सहकार्याने उपविभागीय अधिकारी लटारे यांच्या मार्गदर्शनात कारवाई झाली. सकाळी तीन वाजेपासून यांनी मांडवी, माडगी, बाम्हणी, ढोरवाडा, तामसवाडी, पांजरा, आष्टी व इतर ठिकाणी धाडी घातल्या. मोठ्या प्रमाणात चोरी करणारे ट्रक पकडले तर १२ जून २०१४ पर्यंत २१ ट्रकवर कारवाई केली. यात ८० प्रत्येकी ३२०० याप्रमाणे ३० हजाराचा दंड वसुल करून महसूल खात्यात जमा केला. यात दोन ट्रॅक्टर मालकावर चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. हे ट्रॅक्टर तिरोडा तालुक्यातील असून एका प्रकरणी राजकीय व्यक्तीचे आहे. तरीही अधिकाऱ्यांनी यांना न जुमानता गुन्हा दाखल केला.ही कारवाई अधिकारी जीव मुठीत घेऊन करत असल्याचे समजते. कारण हे चोरी करणारे मुजोर झाले असून हे कुणालाही घाबरत नाही. यांना नेटवर्क एवढा आहे की अधिकारी कारवाई करण्यास निघाले असता यांना माहिती मिळते. हेच नाही हे आपले माणसे लावून ठेवतात. जिथे जिथेअधिकारी जातात त्यांच्या मागे माणूस असतो. अनेकदा अधिकारी सिनेस्टाईलने तोंडाला बांधून पहाटे निघतात तरी हे चोरटे वाचतात.(तालुका प्रतिनिधी)