शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रबी धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 14:39 IST

Bhandara News शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी भंडारा तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यातील बारव्हा येथे आंदोलन

 लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. 

     रब्बी हंगाम आंतर्गत शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार धान खरेदी सुरु करण्यात आली. मात्र विविध कारणांमुळे तालुक्यातील हजारो शेतकरी धान खरेदी पासून वंचित आहेत. जिल्हा पणन कार्यालयाने धान खरेदी केंद्रांना बारदाण्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे धान खरेदी बंद पडली आहे. ३० जून धान खरेेदीची अंतीम मुदत असल्याने संपूर्ण धान खरेदी होणे शक्य नाही. त्यासाठी धान खरेदी करीता मुतदवाढीच्या मागणीसाठी माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :agitationआंदोलन