शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

संततधार पावसाने अनेक घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मातीची भींत सविताच्या अंगावर कोसळली.

ठळक मुद्देपरसोडी येथील घटना : जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : परिसरात संततधार पाऊस पडल्याने एक महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून जखमी झाली. उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. सविता सुर्यभान थेरे (५५) असे जखमीचे नाव आहे.परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मातीची भींत सविताच्या अंगावर कोसळली. घरा शेजारच्या आरडाओरडाने घटनास्थळी धाव घेतली.ग्रामपंचायत सदस्य दर्शन फंदे यांनी मातीच्या ढिगाऱ्याखालील महिलेस सुखरुप बाहेर काढले. जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज ८ सप्टेंबर रोजी उपचारानंतर सुटी देण्यात आली.सदर कुटूंब हे दारिद्र रेषेखाली असून आपले जीर्ण व मोळकळीस आलेले घर दुरुस्त करुन नवीन घरकुल देण्याची ग्रामपंचायतकडे मागणी केली. मात्र याकडे सरपंच यांनी दुर्लक्ष केले. यापूर्वी जवाहरनगर परिसरातील सर्व गावातील सरपंच यांना ठाणेदार सुभाष बारसे यांनी आवाहन केले आहे. यात आपातकालीन व्यवस्थानुसार गावातील जिर्ण व मोडकळीस आलेल्या घरातील कुटूंबाना सुरक्षीतस्थळी हलविण्याच्या सूचना आहेत.ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, समाज भवन येथे रात्रकालीन निवाºयाची सोय करण्याचे सुचना आहेत. सदर घटना स्थळी तलाठी कुमुदनी सिरसागर, माजी सरपंच पंकज सुखेदवे, ग्राम पंचायत सदस्य दर्शन फंदे यांनी भेट दिली. सदर घनेचा पंचनामा करण्यात आला आहे.ढोलसर येथे दोन जखमीविरली बु. : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे लगतच्या घराची भिंत कोसळून युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने येथे दोन घरे कोसळली. या घटनेतील जखमी युवकावर वडसा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेतील जखमी युवकाचे नाव अजय केशव हेमने (३०) असे आहे. त्यामुळे अजय बराच वेळ ढिगाºयाखाली दबून राहिला. शेवटी त्याला बेशुध्दावस्थेत बाहेर काढून तातडीने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला वडसा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दुसºया घटनेत प्रदीप वाढई यांच्या घराची भींत अनिल केशव हेमणे यांच्या घरावर कोसळल्याने त्यांचे घर भुईसपाट झाले. यात अनिल हेमणे यांचे जीवनोपयोगी साहित्य नष्ट झाले आहे. सदर दोन्ही कुटूंबाना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस