शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

मोहाडी तालुक्यात चार लाख ८७ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात दिलेल्या धानाची रक्कम मिळालेली असून बोनसची मात्र आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. अवकाळी पावसाने गहू जिरी (बारीक) झाल्याने उत्पादन कमी झाले आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी शेतकरी चिंतेत : बोनसच्या मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर अ ग्रेडचे एक लक्ष ३५ हजार ५४.२० क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून ब ग्रेडचे तीन लक्ष ५२ हजार ६५४.८० क्विंटल असे एकूण चार लक्ष ८७ हजार ७०८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान मिलिंग करिता पाठविण्यात आलेला असून काही प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धान अजूनही पडून आहे.मोहाडी तालुक्यातील कांद्री धान खरेदी केंद्रावर ४५४३७ क्विंटल, करडी केंद्रावर ३६९३४, काटे बामणी केंद्रावर ४१ हजार २८९, मोहाडी केंद्रावर ८४ हजार ५६३, मोहगाव देवी केंद्रावर २४ हजार ७३, पालोरा केंद्रावर २७ हजार ४९८, रोहना केंद्रावर १ हजार ५५६, चिचोली केंद्रावर ३ हजार ६१, डोंगरगाव केंद्रावर ३१ हजार ९७८, ताडगाव केंद्रावर २२ हजार ५९०, उसर्रा केंद्रावर ३१ हजार २३०, आंधळगाव केंद्रावर २ हजार २४२, तर डोंगरदेव, नेरी, वरठी या केंद्रावर ब ग्रेडचे धान खरेदी करण्यात आलेले नाही, तर अ ग्रेडचे धान चिचोली केंद्रावर ४२ हजार ९३८, डोंगरदेव केंद्रावर ८ हजार ८८०, नेरी केंद्रावर ३३ हजार ७६६, रोहणा केंद्रावर २३ हजार ६७५, वरर्ठी केंद्रावर २५ हजार ७९३ क्विंटल धान खरेदी करण्यात आलेले आहे.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात दिलेल्या धानाची रक्कम मिळालेली असून बोनसची मात्र आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.अवकाळी पावसाने गहू जिरी (बारीक) झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे.त्यामुळे शेतकरयांमधून बोनसची मागणी होत आहे.बोनसची प्रतीक्षा मात्र कायमखरीप हंगामात खरेदी केलेला धानाचा बोनसची अद्यापही अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शासनाने शेतकऱ्यांना बोनस जाहिर केला असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा आहे. कोरोना संकटामुळे अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर लवकरात लवकर बोनस जमा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती