शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पोलीस ठाणे रस्त्याची चाळण

By admin | Updated: January 1, 2017 01:00 IST

रस्ते गावाचा चेहरा दर्शवितात. रस्त्याचे जाळे गाव विकासाला चालना देते.

खड्डेच खड्डे : वाहतुकीला अडसर, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष पालांदूर : रस्ते गावाचा चेहरा दर्शवितात. रस्त्याचे जाळे गाव विकासाला चालना देते. विकासाला पुढे गती द्यायची झाल्यास रस्त्याची मजबुती अत्यंत गरजेची आहे. पालांदूर - मऱ्हेगाव रस्त्यावरील पोलीस ठाणे पर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यांनी चाळण झाली आहे. दुरुस्तीकरिता लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत असल्याने जनतेचा रोष अनावर होत आहे. याच मार्गावर जिल्हा परिषद महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे असून दिवसभर वाहतूक सुरुच असते. पावसाच्या दिवसात खड्डे पाण्याने भरलेले असतात. यामुळे विद्यार्थीवर्गांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. पोलीस ठाण्याच्या पुढे काही अंतरावर मऱ्हेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची हीच दुरवस्था कायम आहे. मऱ्हेगाववासीयांनी आमदार, खासदार यांना कळवूनही आश्वासनापलिकडे काहीही मिळणे नसल्याची खंत मऱ्हेगाववासीयांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)