शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘त्या’ प्रकरणी भारतीय महिला फेडरेशनतर्फे पोलिसांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:01 IST

याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा पोलीस ठाणे मध्ये एका घरेलू कामगार मोलकरीण महिलेला निर्वस्त्र करून तिचा अमानुष छळ करून अब्रू लुटणाऱ्या पोलिसांचा भारतीय महिला फेडरेशन भंडारा जिल्हा कौंसील तर्फे तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणातील सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.भारतीय महिला फेडरेशनच्या भंडारा जिल्हा कौंसीलची सभा शुक्रवारला राणा भवन भंडारा येथे महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष शांताबाई बावनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी भाकपच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व भाकपचे जिल्हा सचिव कॉ.हिवराज उके यांचे महिलांच्या प्रश्नावर मार्गदर्शन झाले. या सभेत दि. १४ व १५ डिसेंबरला अमरावती येथे होऊ घातलेल्या महिला फेडरेशनच्या राज्य अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली. यात महिला फेडरेशनच्या घटनेप्रमाणे राष्ट्रीय महाअधिवेशनापूर्वी राज्य अधिवेशन व त्यापूर्वी जिल्हा व तालुका अधिवेशन घेण्यात यावे, त्या अनुषंगाने ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता संत तुकाराम सभागृह बावणे कुणबी समाज मंगल कार्यालय भंडारा येथे भारतीय महिला फेडरेशनचा भंडारा जिल्हा अधिवेशन होईल.या जिल्हा अधिवेशनासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान १० क्रियाशील महिला कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायचे आहे.जिल्हा अधिवेशनापूर्वी प्रत्येक तालुक्याचे अधिवेशन झाले पाहिजे. त्या अनुषंगाने २ डिसेंबरला दुपारी २ वाजता राणा भवन, भंडारा येथे महिला फेडरेशनचा भंडारा तालुका अधिवेशन घेण्यात येईल. ६ डिेसेंबर १९ ला साकोली येथे आयोजित करण्यात आला आहे असे निर्णय घेण्यात आले. सभेचे संचालन महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव शमीम बानो खान यांनी केले. याप्रसंगी रत्नाबाई इलमे, छबी पाचे, मीनाक्षी बोंबार्डे, श्रीवंता अंबुले, पुण्यवती गणवीर, ममता तुरकर, सरिता सुखदेवे, वंचळा लेंडे, जनाबाई चकोले, शांताबाई कनोजे, राजकुमार कुरंजेकर, पुष्पा मेश्राम, बेबीताई संबलवार, वनिता नंदेश्वर, सरिता गजभिये आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस