शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांची आपदग्रस्त कुटुंबास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

काम करीत असताना दोन तार जोडून तिसरा तार जोडीत असताना करंट लागल्याने भाजला गेला व खाली पडला. त्यास लगेच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी भंडारा हलविण्यास सांगितले. प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथून नागपुरला रेफर करण्यास सांगितले असता नेतांना वाटेतच त्याने प्राण सोडले.

ठळक मुद्देजांभोरातील विजेच्या धक्क्याने मृत्यूचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश वाजे यांनी माणुसकीचा परिचय देत जांभोरा येथील आपदग्रस्त कुटुंबाच्या घरी जाऊन मृतकाच्या कुंटुंबास पाच हजार रुपये रोख व दहा किलो तांदळाची थैली भेट दिली.जांभोरा येथील अरविंद मडावी (३२) हा मोहगाव शेत शिवारात विद्युत खांबावरील तार कसण्याकरिता कंत्राटदाराकडे मजुरीने कामावर गेला होता. काम करीत असताना दोन तार जोडून तिसरा तार जोडीत असताना करंट लागल्याने भाजला गेला व खाली पडला. त्यास लगेच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी भंडारा हलविण्यास सांगितले. प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथून नागपुरला रेफर करण्यास सांगितले असता नेतांना वाटेतच त्याने प्राण सोडले.अरविंद मडावी यांच्या कुटूंबात पत्नी, दिड वर्षाची मुलगी व एक चार महीण्याची मुलगी असून परीवारावर सकंट कोसळले. घरात पर्याप्त अन्नधान्य नव्हते. अशा कठीण परिस्थितीत आपदग्रस्त कुटुंबाला थोडीशी का होईना आर्थिक मदत मिळावी, या हेतूने करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश वाजे यांनी त्यांच्या घरी जाऊन मृतकाच्या पत्नीला पाच हजार रुपये रोख व दहा किलो तांदळाची थैली भेट दिली.यावेळी जांभोरा येथील सरपंच भुपेंद्र पवनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेखर हट्टेवार, पोलीस शिपाई गौरीशंकर गौतम, व गावातील नागरिक उपस्थित होते. जांभोरा ग्रामवासियांनी निलेश वाजे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसsocial workerसमाजसेवक