शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

यंत्राच्या सहायाने २० हेक्टरमध्ये रोवणी

By admin | Updated: July 24, 2015 00:34 IST

शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती कशी साधता येईल यावर कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात.

कृषी विभागाचा दावा : कमी खर्चात जास्त उत्पन्नसाकोली : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती कशी साधता येईल यावर कृषी विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून तालुका कृषी विभागाच्या वतीने साकोली तालुक्यात २० हेक्टर शेतातील रोवणी भात लागवड यंत्राच्या सहाय्याने मोफत करून दिली. यात विहीरगाव, वांगी, पाथरी व बोदरा या गावाचा समावेश आहे. या यंत्राच्या रोवणीमुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते असा दावा कृषी विभागाचा आहे. यंत्राद्वारे रोवणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे एप्रिल महिन्यापासूनच मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले होते. त्यानुसार फक्त काही शेतकरी या रोवणीसाठी तयार झाले. त्यांचाच शेतात पऱ्ह्याची सोय करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)पऱ्ह्यांची लागवडयंत्राच्या सहायाने रोवणी करण्यासाठी शेतात आधी प्लास्टिक पसरून माती टाकली जाते. नंतर त्यात चौकोनी बेड तयार करून त्यात धान टाकावे लागत असून रोवणीसाठी हे बेड काढावे लागतात व खाली टाकलेले प्लास्टिक बाहेर फेकावे लागते.उत्पन्नात वाढयंत्राच्या सहाय्याने केलेली रोवणी ही एका रांगेत होत असून मधात अंतर ठेवले जाते. त्यामुळे सूर्यप्रकाश व वारा योग्य प्रमाणात शिरतो. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो व धानही योग्य प्रमाणात वाढते. त्यामुळे नक्कीच उत्पन्न जास्त येते. या पद्धतीने रोवणी करण्यावर कृषी विभाग जोर देत आहे.