शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

आयसोलेशन वॉर्डमध्ये २० व्यक्ती भरती असून आतापर्यंत २७४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये १३ व्यक्ती भरती आहेत. तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ३१९ व्यक्ती असे मिळून ३३२ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

ठळक मुद्देकोरोनाबाधीतांची संख्या झाली १४ वर : ७९१ जणांना कोवीड केयर सेंटरमधून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रविवारी चार रुग्ण कोरोनाबाधीत आढळल्यानंतर सोमवारी पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर व्यक्ती ही मुंबईहून आली आहे. २३ मे रोजी त्या व्यक्तीच्या घश्याचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परिणामी जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या १४ झाली आहे.आयसोलेशन वॉर्डमध्ये २० व्यक्ती भरती असून आतापर्यंत २७४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये १३ व्यक्ती भरती आहेत. तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ३१९ व्यक्ती असे मिळून ३३२ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत या कोवीड केअर सेंटरमधून ७९१ जणांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८८ हजार ७३४ नागरिकांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. फ्ल्यु ओपीडीअंतर्गत तीव्र श्वास दहाचे एकूण १४० व्यक्ती भरती असून १३९ व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह आहेत.गाव पातळीवर घरोघरी जाऊन आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत तिव्र श्वासदाह रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दरम्यान बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून तपासणी करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.१२ हजार १७५ व्यक्ती होम क्वारंटाईनपुणे, मुंबई व इतर राज्यातून ३७ हजार ५८७ व्यक्ती आले असून २५ हजार ४१२ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच १२ हजार १७५ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून २८ दिवस घरामध्ये राहावे, बाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. रविवारी ८८ व्यक्तींचे घश्यातील नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आतापर्यंत १३८० नमुन्यांपैकी १२३४ नमूने निगेटिव्ह तर १४ नमूने पॉझिटिव्ह आहे. १३२ अहवाल अप्राप्त आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या