शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:54 IST

अर्ध्या महाराष्ट्राला तांदूळ पुरविण्याची क्षमता विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्याची आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही. यावर्षीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून धानाला बोनस जाहिर करू, असे आश्वासन..........

ठळक मुद्देगिरीष बापट : साकोली येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : अर्ध्या महाराष्ट्राला तांदूळ पुरविण्याची क्षमता विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्याची आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही. यावर्षीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून धानाला बोनस जाहिर करू, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषधी प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली येथे आधाभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी दिले.यावेळी मंचावर आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लानी, सभापती जगन उईके, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, संस्थेचे अध्यक्ष पतीराम कापगते, उपाध्यक्ष हरिदास समरीत, संचालक महादेव कापगते, भोजराज कापगते, जगदीश कापगते, किशोर कापगते, परसराम कापगते, सेवकराम लांजेवार, अरुण बडोले, मनोहर कापगते, सुधाकर दिघोरे, अल्का समरीत, लीला कापगते, व्यवस्थापक गोपाल समरीत उपस्थित होते.ना. बापट म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला भाव मिळावा यासाठी यावर्षी धानाचे भाव मागच्यावर्षीपेक्षा वाढवून दिले. तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहे.आमदार बाळा काशीवार यांनी, धान खरेदी केंद्रावर कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही, यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच ज्याचे धान त्याच शेतकऱ्याला विकता यावे यासाठी आधी नोंदणी नंतरच धानाची वजन ही पद्धती यावर्षीपासून सुरू करण्यात आली. संचालन व आभार संचालक भोजराम कापगते यांनी केले. यावेळी प्रथम धान आणणारे शेतकरी म्हणून संजय साठवणे, मनीराम कापगते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरी