शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला

By admin | Updated: April 11, 2015 00:28 IST

वऱ्हाड्यांसह गावाकडे परताणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्राली उलटली...

१५ जखमी : बोळदे सोनका गावाजवळील घटनासाकोली : वऱ्हाड्यांसह गावाकडे परताणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्राली उलटली. या अपघातात १५ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी बोळदे सोनका गावादरम्यान घडली. जखमींवर साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. विहीरगाव येथील डेबू भोंडे याचा विवाह बकी मेंडकी जि. गोंदिया येथे सकाळी आयोजित करण्यात आला होता. विवाहासाठी वऱ्हाड्यांना ट्रॅक्टरने नेण्यात आले. विवाह आटोपल्यानंतर वऱ्हाडी त्याच ट्रॅक्टरने परत गावाकडे निघाले. दरम्यान बोळदे वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. यात सचिन भोंडे (१५), रा. डव्या, नानू ठाकरे (५०) रा. पांढरी, कमला सूर्यवंशी (३६) रा. राका, मनोहर यावलकर (४५), तेजराम वडीकार (४०), इंदिरा राऊत (५०), उर्मिला सिंदीमेश्राम (३०),प्रेमलता नागरकर (१४) सर्व रा. विहीरगाव, वैशाली काळसर्पे (१६), अमित काळसर्पे (१०), मंदा काळसर्पे (३५) सर्व रा. किन्ही, भागरथा शहारे (५०) रा. घानोरी व राजश्री गजबे (१८) सानगडी अशी जखमीची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)