लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला - Marathi News | drunk man Went to the lake to swim, and lost his life by drowning | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला

मोरगाव (राजेगाव) येथील घटना ...

नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार - Marathi News | Addition of one more accused in Naeem Sheikh murder case; So far 9 accused have been arrested, one is absconding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार

पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली. ...

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवू, हातपाय तोडू; बच्चू कडुंचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | We will trample the forest officials who harass the farmers, break their limbs; Controversial statement of Bachu Kadu in Bhandara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवू, हातपाय तोडू; बच्चू कडुंचे वादग्रस्त वक्तव्य

भंडाऱ्यातील एका मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

दोन वर्षांपूर्वी केलेल्या गोळीबाराचा संतोष डहाटने काढला वचपा - Marathi News | Santosh Dahat took revenge for the firing incident two years ago | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन वर्षांपूर्वी केलेल्या गोळीबाराचा संतोष डहाटने काढला वचपा

नागपुरातून आणले सराईत गुंड : दिवसभर ठेवली होती नईम शेखवर पाळत ...

नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार - Marathi News | Naeem Sheikh murder mastermind found; Six accused arrested, three absconding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार

पिस्तुल, चाकूसह तवेरा वाहन जप्त ...

सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना - Marathi News | man shot after cinestyle chase over old dispute, incident near Gobarwahi railway crossing | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना

जुन्या वादातून गोळ्या झाडल्याची माहिती ...

लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पालिका प्रशासन सज्ज; कृत्रिम कुंडाची सुविधा - Marathi News | The municipal administration is ready for the farewell of beloved Ganaraya; Artificial pond facility | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पालिका प्रशासन सज्ज; कृत्रिम कुंडाची सुविधा

सर्चलाइट व लाइफगार्डसह बोटींची व्यवस्था ...

अंत्ययात्रेतील २०० नागरिकांवर मधमाशांचा प्राणघातक हल्ला; मृतदेह खाली ठेवून नागरिकांनी ठोकली धूम - Marathi News | Bees attack 200 civilians in funeral procession; | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अंत्ययात्रेतील २०० नागरिकांवर मधमाशांचा प्राणघातक हल्ला; मृतदेह खाली ठेवून नागरिकांनी ठोकली धूम

बाम्हणी येथील प्रकार ...

कॅरम सेंटरला आग, १० कॅरम बोर्डांसह चार लाखांचा ऐवज स्वाहा - Marathi News | Carrom center fire, 10 carrom boards along with Rs 4 lakh compensation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कॅरम सेंटरला आग, १० कॅरम बोर्डांसह चार लाखांचा ऐवज स्वाहा

खात रोड येथील घटना : आगीचे कारण गुलदस्त्यात ...