लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुलावरून वैनगंगा नदीपात्रात उडी घेवून चपराश्याची आत्महत्या - Marathi News | Peon commits suicide by jumping from the bridge into Wainganga river basin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुलावरून वैनगंगा नदीपात्रात उडी घेवून चपराश्याची आत्महत्या

Suicide Case :बुधवारी सकाळी शाळेत जात असल्याचे सांगून ताे निघून गेला हाेता. नगरसेवक सुधीर खाेब्रागडे यांचा ताे भाऊ हाेता. ...

भंडाऱ्याचा युवक खेळणार प्रो कबड्डीत; बंगाल वॉरियर्समध्ये सहभाग - Marathi News | Bhandara's youth to play pro kabaddi; Participation in Bengal Warriors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्याचा युवक खेळणार प्रो कबड्डीत; बंगाल वॉरियर्समध्ये सहभाग

Bhandara News बालपणापासून मातीच्या कोर्टात करिश्मा दाखविणाऱ्या मोहाडीच्या आकाशने क्षमता, संधी, आवड व सातत्य यांच्या जोरावर अखेर प्रो-कबड्डीत गरुडझेप घेतली आहे. या विलक्षण यशाने मोहाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस - Marathi News | Only 60% of the annual average rainfall in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रिमझिम श्रावण सरी मात्र जोरदार पाऊस नाही

भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गत ...

मुदत संपूनही 84 हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस ! - Marathi News | 84,000 people did not take the second dose of vaccine even after the deadline! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुसऱ्या डोससाठी उदासीनता : कुणाला कंटाळा तर कुणाची बेफिकिरी

कोरोनाची पहिली लस उत्साहाने आणि रांगेत लागून घेतली. मात्र, दुसरी डोस घेण्यासाठी अनेकजण बेफिकीर दिसत आहेत. मुलांची परीक्षा, शेतीची कामे, सण-उत्सव अशी कारणे पुढे केली जात आहे. डोस घेण्यास कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ कंटाळा आणि बेफिकिरीच कारणीभूत आहे. ...

पर्यावरणपूरक! भंडारा जिल्ह्यात एसटीच्या ५५ बस विजेवर धावणार - Marathi News | Eco-friendly! In Bhandara district, 55 ST buses will run on electricity | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पर्यावरणपूरक! भंडारा जिल्ह्यात एसटीच्या ५५ बस विजेवर धावणार

Bhandara News कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. भंडारा विभागात अशा ५५ बस विजेवर धावणार आहेत. ...

कोरोनात मूर्तिकारांवर आर्थिक संकट - Marathi News | Financial crisis on sculptors in Corona | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखोंचा व्यवसाय पोहोचला हजारावर : पैसे वाचविण्यासाठी घरातीलच मंडळी कामावर

मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील सावरगाव येथून माती आणावी लागते. ही पांढरी आणि लाल माती आठ हजार रुपये चार चाकी गाडीने आणली जाते. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील काळी माती तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली प्रमा ...

जिल्ह्यातील वलमाझरी ठरले दुसरे ‘लसवंत गाव’ - Marathi News | Valmazari becomes second 'Laswant village' in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शंभर टक्के लसीकरण : इतर गावांपुढे ठेवला आदर्श

साकोली तालुक्यातील वलमाझरी गावात सर्वच लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजही अनेक गावात लस घेतल्यामुळे अनर्थ होतो अशी संभ्रमता कायम आहे. वलमाझरी येथील नागरिकांच्या पुढाकाराने या संभ्रमतेला फाटा देण्यात आला आहे. अन्य गावासमोर प्रेरणादायी व आदर्श स ...

अभियंत्यांची वीज कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने - Marathi News | Engineers protest against power company administration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गेट मिटिंगमधून व्यक्त केला रोष : चर्चा फिस्कटल्याने आंदोलन कायम

आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्य ...

वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ - Marathi News | Increase in incidence of wildlife-human conflict | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गावकरी दहशतीत : दहा दिवसांत वाघाच्या हल्ल्यात तीन गुराखी जखमी

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना ...